virat kohli

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर होणार 'हे' तीन महाविक्रम

IND vs ENG: आयसीसी विश्वचषकात रविवारी रोहितसेना इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल. टीम इंडियाची नजर असेल ती सलग सहाव्या विजयावर. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तीन मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे. 

Oct 28, 2023, 08:36 PM IST

World Cup 2023 साठी विराट कोहलीचं खास डायट प्लॅन, शेफनंच केला खुलासा

वर्ल्ड कप नुकतंच सुरु झालं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे लक्ष आता तिथेच लागले आहे. याकाळात खेळाडूंना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यातही त्यांचा आहार हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात खेळाडू काय खात असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्यांचा डायटप्लॅन आता समोर आला आहे. 

Oct 27, 2023, 06:32 PM IST

'विराट कोहली वर्ल्ड कप Final मध्ये...'; मेस्सीचा उल्लेख करत मायकल वॉर्नची भविष्यवाणी

Michael Vaughan Predicts World Cup Glory For Virat Kohli: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचा मधल्या फळातील फलंदाज विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉर्नने विराट कोहलीसंदर्भात एक भाकित व्यक्त केलं आहे. हे भाकित ऐकून भारतीय चाहत्यांना नक्कीच आकाश ठेंगणं होईल असं चित्र दिसत आहे. जाणून घ्या वॉर्न काय म्हणालाय...

Oct 27, 2023, 12:09 PM IST

अनुष्काच्या बेबी बम्पचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू वेगळं सांगतेस, विराट वेगळं...'

Anushka Sharma Baby Bump Photo: अनुष्कानेच हा फोटो शेअर केला आहे. 

Oct 27, 2023, 07:57 AM IST

5 नोव्हेंबरला इतिहास घडणार, सुनील गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी!

Sunil Gavaskar prediction onVirat Kohli : विराट कोहली त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला 50 वं शतक ठोकेल, अशी भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे.

Oct 26, 2023, 11:28 PM IST

World Cup: 'ब्रेक फेल झालेली ट्रेन...', वसीम अक्रमचं भारतीय संघाबद्दल मोठं विधान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलताना मोठं विधान केलं आहे. ब्रेक फेल गेलेली ट्रेन धावत आहे अशा शब्दांत त्याने आपलं मत मांडलं आहे. 

 

 

Oct 26, 2023, 07:27 PM IST

World Cup : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, ''मी 8-9 वर्षांपासून आजारी...''

Virat Kohli in ODI WC 2023 : वर्ल्डकप पाँईंट्स टेबलमध्ये भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध भारत सामना रंगणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. 

 

Oct 26, 2023, 05:07 PM IST

'...तर बाबरची कामगिरी सुधारेल'; दिग्गज खेळाडूचा सल्ला! म्हणाला, 'विराटने केलं तेच कर'

Sensational Virat Kohli Advice For Babar Azam: अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानी संघाचा 8 विकेट्स राखून पराभव केल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वावर टीका केली जात असून त्याने कर्णधारपद सोडावं अशी मागणी होत आहे.

Oct 26, 2023, 12:13 PM IST

'मला दोन मुलं झाली, पण तू अजून...,' इंग्लंडच्या खेळाडूकडून विराट कोहलीचं स्लेजिंग, म्हणाला 'उगाच मूर्खपणा...'

इंग्लंडचा कसोटी क्रिकेटर अ‍ॅलेक्स याने 2022 मध्ये कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीचं स्लेजिंग केल्याचा खुलासा केला आहे. माझं ते बोलणं विराटला बरेच दिवस सतावत होतं असाही दावा त्याने केला. 

 

Oct 25, 2023, 04:48 PM IST

विराट, रोहित अन् 24789 कोटी रुपये...; Disney+ Hotstar चा World Record

Rs 24789 Crore Virat Kohli And Rohit Sharma: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर भारतीय डिजीटल जगामध्ये आणखीन एक वेगळाच संघर्ष सुरु आहे. याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...

Oct 25, 2023, 03:19 PM IST

'मला नाही वाटत भारत वर्ल्डकप...,' विराट, रोहितचा उल्लेख करत शोएब अख्तरचं मोठं विधान, 'मोहम्मद शामी...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाचही सामने जिंकले असून, आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. 

 

Oct 24, 2023, 06:24 PM IST

विराट कोहलीच्या प्रेमात पडली दाक्षिणात्य हिरोईन, जाहीर कबुली दिली

सध्या देशभरातील आणि जगाच्या नजरा आयसीसी क्रिकेट विश्वचषकावर खिळल्या आहेत. 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाळेच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उत्कृष्ट सामना झाला ज्यामध्ये विराटच्या बॅटिंगने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. 

Oct 23, 2023, 04:05 PM IST

Points Table equation: सामना जिंकूनही टीम इंडिया तोट्यातच; फक्त जिंकून चालणार नाही, पाहा कसं आहे समीकरण?

Points Table equation: टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानंही गाठलं आहे. मात्र या विजयाचा फायदा टीम इंडियाला खरंच झाला का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, नाही. होय, न्यूझीलंडविरूद्धच्या विजयाचा शून्य फायदा टीम इंडियाला झालाय, कसं ते पाहूयात. 

Oct 23, 2023, 01:14 PM IST

विराट खेळला, बाबरने पाहिलं... यातून काही शिकणार का?

Ind vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना उत्तम रंगला. भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने हा सामना पाहिला का? अशी टिका होतय.

Oct 23, 2023, 10:50 AM IST