virat kohli

T20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !

Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे.  विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.

Nov 2, 2022, 06:41 AM IST

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा

Nov 1, 2022, 10:18 PM IST

ENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...'कडकsss'

England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...

Nov 1, 2022, 05:55 PM IST

IND vs BAN सामन्यापूर्वी शकिब अल हसनचे खळबळजनक वक्तव्य

IND vs BAN Match : T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध खेळल्या जाणार्‍या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन याने केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Nov 1, 2022, 12:34 PM IST

Ind vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी Team India नव्या कर्णधाराची घोषणा, या खेळाडूंना संधी

India vs New zealand : वनडे आणि टी20 सामन्यासाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.

Oct 31, 2022, 07:27 PM IST

Virat Kohli Leaked Video: विराटसोबत अन्याय, भडकली Urvashi अन् म्हणाली, "मुलीसोबत..."

Virat Kohli, Urvashi Rautela : उर्वशीने विराटच्या पोस्टवर कमेंट केली आणि इन्स्टावर स्टोरीवर (Instagram) शेअर देखील केली. उर्वशी म्हणाली, नक्कीच, हे खूप वाईट...

Oct 31, 2022, 06:25 PM IST

Virat Kohli Leaked Video: विराट कोहलीच्या रूमचा व्हिडिओ लीक करणाऱ्या हॉटेल स्टाफवर कारवाई

विराटने ज्या हॉटेल कर्मचाऱ्याचे कौतूक केलं, त्यांच्यावरच इतकी मोठी कारवाई करण्याची वेळ का आली?

Oct 31, 2022, 04:19 PM IST

विराट कोहलीच्या रूममधील Video लीक झाल्यानंतर अनुष्काची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली...

अनुष्कानं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत Video लीक करणाऱ्यांवर संतापली आहे. 

Oct 31, 2022, 01:43 PM IST

T20 World Cup : Team India पुढे असणाऱ्या या 'खलनायका'चं काय करायचं? उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खडतर

T20 World Cup :  टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधील भवितव्य काय असणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. फक्त संघातील खेळाडूंची कामगिरीच नाही, तर यामध्ये इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसणार आहेत. 

Oct 31, 2022, 12:27 PM IST

Virat Kohli Room Video : बूट, चष्मा, जर्सीच्या अनेक पिशव्या...विराट कोहलीच्या Room चा Video Leaked

Virat Kohli Room:  हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. 

Oct 31, 2022, 12:01 PM IST

विराटची ती चूक अन् स्टेडिअममध्ये भयान शांतता, Video व्हायरल!

विराटच्या या चुकीमुळे भारताचा झाला पराभव?

Oct 30, 2022, 10:28 PM IST

Ind vs SA सामन्यात हा ठरला टर्निंग पॉईंट, स्टेडियमवर पसरली शांतता

T20 World Cup 2022 : भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या 2 संधी हुकल्या जिथे टीम इंडियाला कमबॅक करता आले असते.

Oct 30, 2022, 09:24 PM IST

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मानं स्पष्टच सांगितलं, "आम्ही मैदानात..."

T20 World Cup 2022 India vs South Africa: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं गचाळ क्षेत्ररक्षणावर खापर फोडलं आहे.

Oct 30, 2022, 08:23 PM IST