virat kohli

Team India: England च्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!

England Cricket Team: : T20 World Cup 2022मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या विजयातून टीम इंडियाला मोठा धडा मिळाला आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता येतील. 

Nov 14, 2022, 06:31 AM IST

T20 World Cup: बाबर आणि विराटची तुलना होऊ शकते का? आकडेवारी पाहून तुम्हीच ठरवा

क्रिकेटमध्ये काही जण बाबर आझम आणि विराट कोहलीची तुलना करण्याचा प्रयत्न करतात. पण ही तुलना योग्य आहे का पाहा आकडेवारी काय सांगते.

Nov 13, 2022, 10:34 PM IST

केविन पीटरसन विराटला म्हणाला 'I Love You, एक दिवसाची सुट्टी घे आपण...'

India vs England, T20 World Cup 2022: विराटचे जगभरात फॅन्स आहेत. तर काही खेळाडू देखील विराटची बॉटिंग पाहण्यासाठी उत्सुक असतात. इंग्लंडचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू केपी म्हणजेच केविन पीटरसन देखील विराटचा जबरा फॅन...

Nov 13, 2022, 10:05 PM IST

T20 World Cup 2022 मध्ये विराट कोहलीचा रेकॉर्ड, पाहा टॉप 5 खेळाडू कोणते?

T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन करणारे 5 खेळाडू कोणते?

Nov 13, 2022, 05:21 PM IST

T20 World Cup : के एल राहूलचा 'तो' फोटो पाहून फॅन्स भडकले, 'हे' आहे कारण

टी20 वर्ल्ड कप हरला,पण तिच मन जिंकल! राहूलचा अथिया शेट्टीसोबतचा फोटो होतोय व्हायरल

Nov 11, 2022, 07:00 PM IST

'...बरं वाटत नाहीये'; T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर विराटचे 10 वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल

भारताच्या पराभवानंतर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीचे 10 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे

Nov 11, 2022, 07:43 AM IST

Virat Kohli T20 World Cup: विराट कोहलीने रचला 'विश्वविक्रम'! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Virat Kohli world record : भारत विरुद्ध इंग्लंड (INDvsENG) सामन्यात विराटने इतिहास रचला आहे. विश्वविक्रम (World Record) रचण्यासाठी विराटला 42 धावांची गरज होती.

Nov 10, 2022, 03:59 PM IST

IND vs ENG: उगाच म्हणत नाही King Kohli, विराटचा शॉट पाहून वोक्सही आवाक्...पाहा Video

T20 World Cup 2nd Semi-final: क्रिस वोक्सने (Chris Woakes) के एल राहूलला बाद केलं. त्यानंतर मात्र, विराट कोहली (Virat Kohli) मैदानात आला. विराटचा जोश पाहून...

Nov 10, 2022, 02:36 PM IST

IND vs ENG : सूर्यकुमार नाही तर 'या' घातक फलंदाजापासून इंग्लंडला धोका; केल्यात सर्वाधिक धावा

IND vs ENG T20 World Cup, 2nd Semi Final : आकडेवारी पाहता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे

Nov 10, 2022, 11:27 AM IST

T20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती

क्रिकेट चाहत्यांमध्ये संघाच्या प्लेइंग 11 (team india playing 11) पेक्षा त्याच्या नसण्याचीच जास्त चर्चा; पाहा तो आहे तरी कोण  

Nov 10, 2022, 08:45 AM IST

Virat Kohli : विराट कोहली आज अ‍ॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज

 IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनल होत आहे. यासामन्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अंतिम फेरीत कोण जाणार याचीच उत्सुकता आहे. आता टीम इंडिया माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ज्या फॉर्ममध्ये आहे, ते बघता त्याच्याबद्दल एवढेच सांगता येईल की तो आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडेल. T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे. 

Nov 10, 2022, 07:34 AM IST

T20 World Cup : सेमीफायनलआधी विराट कोहली अडचणीत, घ्यावी लागली पोलिसांची मदत

India vs England Semifinal : गुरुवारी भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे, पण त्याआधीच विराट कोहली अडचणीत 

 

Nov 9, 2022, 10:52 PM IST

IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड भिडणार, पाकिस्तान विरुद्ध कोण खेळणार?

India vs England Semi-Final: आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया आणि इंग्लंडची (IND vs Eng) धमाकेदार कामगिरी राहिली आहे. 

 

Nov 9, 2022, 09:11 PM IST