Ind-Pak मॅच दरम्यान उर्वशीनं हे काय केलं, गळ्यात ऋषभ पंतची चेन? पाहा Viral Video
उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 24, 2022, 12:31 PM ISTभारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंगरूमची अशी झाली अवस्था!
Oct 24, 2022, 12:15 AM ISTपहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीप पहिला नव्हे तर दुसरा खेळाडू, मग पहिला कोण?
चक दे फट्टे! पहिल्या चेंडूवर Out करणारा अर्शदीपने मिळवलं त्या मानाच्या पंक्तीत स्थान!
Oct 23, 2022, 11:08 PM ISTभारतात दिवाळी तर पाकिस्तानात फुटले TV, पहिला व्हिडीओ समोर!
Pakistan TV : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे
Oct 23, 2022, 10:58 PM ISTकट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विराटचा तडाखा, शरद पवारांनी कोहलीची पाठ थोपटली
श्वास रोखून धरणाऱ्या शेवटच्या ओव्हरबद्दल शरद पवार काय म्हणाले...
Oct 23, 2022, 10:25 PM IST
पाकिस्तानला पराभवाची धुळ चारणाऱ्या Virat कोहलीच्या फिटनेसचं सीक्रेट काय?
India vs Pakistan t20 : विराट कोहलीच्या फिटनेसचे 5 सीक्रेट कोणती. जाणून घ्या.
Oct 23, 2022, 09:38 PM ISTVIDEO: जादू की झप्पी; पाकिस्तानला नमवल्यावर द्रविड यांनी लहान मुलाप्रमाणे कोहलीला छातीशी कवटाळलं!
या सामन्यानंतर विराट आणि राहुल द्रविड यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.
Oct 23, 2022, 08:45 PM ISTVIDEO | जब छक्के, चौके बरसाये...; विराट कोहलीवर भोजपुरी भजन
Virat Kohli Bhojpuri Song
Oct 23, 2022, 08:45 PM ISTIndia Vs Pakistan: "19 व्या षटकात बॅकफूटवरून सिक्स मारणं म्हणजे...", सचिन तेंडुलकरनं केलं विराटचं कौतुक
Sachin Tendulkar On Virat Kohli: भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे मैदानातील युद्धच असतं. मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर एक दबाव असतो. त्यात सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सांगायलाच नको. शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव घेतली आणि विजय खेचून आणला. असं असलं तरी या विजयाचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जातं.
Oct 23, 2022, 07:47 PM ISTVirat Kohli : विराटच्या वादळी खेळीवर सुर्यकुमारचं मराठमोळं ट्विट, म्हणाला...
Suryakumar tweet on Virat Kohli : एकेकाळी विराटला खुन्नस देणारा सुर्यकुमार म्हणतो, "मानलं रे भाऊ..."
Oct 23, 2022, 07:33 PM ISTVIDEO | भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
Anushka Sharma Congratulates Virat Kohli With Emonation Post
Oct 23, 2022, 07:20 PM ISTT20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला.
Oct 23, 2022, 07:02 PM ISTT20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला.
Oct 23, 2022, 07:02 PM ISTVIDEO । पाकिस्तानला धूळ चारत भारताची विजयी सलामी
India Won Against Pakistan Celebrations
Oct 23, 2022, 06:50 PM ISTT20 World cup 2022: पाकिस्तावर दणदणीत विजयानंतर गृहमंत्री अमित शाह म्हणतात...
Team India च्या पाकिस्तावर दणदणीत विजयानंतर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील भारतीय संघाचे कौतूक केले आहे.
Oct 23, 2022, 06:40 PM IST