virat kohli

IND vs ZIM : रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, रविवारी रंगणार भारत-झिंबाब्वे सामना

IND vs ZIm T20 World Cup: टीम इंडियासाठी (Team India) हा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

 

Nov 5, 2022, 11:16 PM IST

Virat Kohli: किंग कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? धवन म्हणतो "तो खूप लठ्ठ होता, पण..."

Shikhar Dhawan: विराट खूप शिस्तप्रिय आहे. मात्र, तो आधी सर्वकाही खायचा आणि खूप लठ्ठ झाला पण त्यानं...

Nov 5, 2022, 11:00 PM IST

Virat Kohli बाबत रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला-सेमीफायनल आणि फायनलमध्ये...

Virat Kohli in T20 world cup 2022: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत रिकी पाँटिंगने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 5, 2022, 06:55 PM IST

कॅमेरासमोर पक्की मैत्री दाखवणारा Rohit sharma 'ऑफ द कॅमेरा' विराटसोबत मात्र...!

अनेकदा कॅमेराच्या मागे या दोघांमध्ये काहीतरी वेगळीच कहाणी सुरु असल्याचं दिसून येतं. इतकंच नव्हे तर दोघांमध्ये वाद असल्याच्या बऱ्याच बातम्याही समोर आल्या होत्या.

Nov 5, 2022, 04:55 PM IST

Virat Kohli Birthday : विराट कोहलीच्या ट्विटरवर GOAT आयकॉन असण्याचा अर्थ काय? जाणून घ्या

विराटच्या ट्विटरवर GOAT ऑयकॉन का आहे, 'या' ऑयकॉनचा अर्थ काय असतो? 

Nov 5, 2022, 04:21 PM IST

IND vs ZIM: सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वेविरूद्ध Rohit Sharma 'या' खेळाडूला करणार टीमबाहेर?

IND vs ZIM T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये (India Playing XI Prediction) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

Nov 5, 2022, 03:50 PM IST

Team India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल

T20 World Cup :  विराट कोहली सध्या टीम इंडियासोबत मेलबर्नमध्ये आहे. भारताला T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळायचा आहे

Nov 5, 2022, 01:25 PM IST

अनुष्काच्या मोबाईलमध्ये Virat Kohli चे खास फोटो; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली...

विराटचे 'ते' खासगी फोटो शेअर करत Anushka Sharma ने दिला पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Nov 5, 2022, 11:36 AM IST
Virat Kohli birthday celebration in melbourne PT54S

Virat Kohli celebrating Birthday | कोहलीच्या वाढदिवसाचे भन्नाट सेलिब्रेशन

The fans cut the cake in the same ground where Pakistan was loss the match by virat kolhli

Nov 5, 2022, 10:55 AM IST

वडिलांच्या निधनानं कोलमडलेला Virat Kohli जीवाच्या आकांतानं रडलाही नव्हता, भावाला वचन देत म्हणाला....

Virat Kohli Birthday : विराट आता प्रसिद्धीझोतात आलेला असता, त्याच्या चेहऱ्यावर सुरेख आनंदाचं हास्य असलं तरीही एक प्रसंग असाही आला, ज्यामुळं तो पुरता कोलमडला होता. 

 

Nov 5, 2022, 07:40 AM IST

Happy Birthday Virat Kohli : 'रन मशीन' कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या...

#HappyBirthdayViratKohli :  Virat Kohli चा आज वाढदिवस आहे. मात्र कोहलीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट आपल्या चाहत्यांना देणार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.    

Nov 5, 2022, 07:25 AM IST

Virat Kohli Birthday: वाढदिवसाआधीच 'या' खेळाडूने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा

पठ्ठयाने कमालच केली! अनुष्काच्या आधीच विराटला देऊन टाकल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कोण आहे 'हा' खेळाडू? 

Nov 4, 2022, 10:57 PM IST

T20 World Cup मध्ये विराट- रोहितपेक्षाही 'हा' खेळाडू खंबीर; म्हणतोय गौतम गंभीर

T20 World Cup : संघातील माजी खेळाडू (Gautam Gambhir) गौतम गंभीर यानं पुन्हा एकदा लक्षवेधी प्रतिक्रिया देत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

Nov 4, 2022, 12:27 PM IST