इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचा तडकाफडकी राजीनामा !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 01:30 PM ISTया गुंतवणूकदारांचे ४० मिनीटात १७ हजार कोटींचे नुकसान
नवी दिल्ली : सीईओंनी राजीनामा दिल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स गडगडले.
यामुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या ४० मिनीटात १७ हजार कोटी रुपये गेल्याची स्थिती निर्माण झाली. इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी दिला पदाचा राजीनामा
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विशाल सिक्का यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.
Aug 18, 2017, 11:22 AM IST'इन्फोसिस'कडूनही 'घरवापसी'चे प्रयत्न
कर्माचाऱ्यांची गळती थांबवण्यासाठी, तसेच सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यासाठी इन्फोसिसने नवनवीन शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. यात इन्फोसिस कंपनी सोडून गेलेल्या पहिल्या १०० कर्मचाऱ्यांना सीईओ सिक्का यांनी स्वत:ची स्वाक्षरी असलेले ई-मेल केले आहेत, या 'घरवापसी'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Jan 10, 2015, 02:03 PM ISTइन्फोसिसच्या सीईओंना वर्षांला 30 कोटी रूपये पगार
इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नुकतेच निवडले गेलेले विशाल सिक्का यांना वर्षाला ३०.५ कोटी रुपयांचे पॅकेज देऊ करण्यात आलं आहे.
Jul 3, 2014, 09:23 PM ISTइन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती सोडणार पदभार
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. नारायणमूर्ती यांनी 14 जूनला पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 12, 2014, 12:06 PM IST