VIDEO | पुणे अपघात प्रकरण : आरोपी पोर्शे कार चालवतानाचा व्हिडीओ समोर
Pune Porsche Car Accident Teen Driving Porsche Car CCTV Footage
May 27, 2024, 03:05 PM ISTPune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..
Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.
May 27, 2024, 01:28 PM IST'सणसणीत मुस्काडात मारलीये...', Janhvi Kapoor चे गांधी-आंबेडकर विचार ऐकून किरण मानेंना बसला धक्का, म्हणतात...
Janhvi Kapoor On Ambedkar and Gandhi : अभिनेत्री जान्हवी कपूरने गांधी आणि आंबेडकरांबद्दलच्या विचाराबद्दल भावना व्यक्त केल्यानंतर आता किरण माने यांची पोस्ट व्हायरल झालीये
May 25, 2024, 12:36 AM ISTVideo: 160 kmph वेगाने मुंबईला येणाऱ्या कारचा अपघात, दोघे ठार; Insta Live मध्ये घटनाक्रम कैद
160 kmph Car Accident While Instagram Live: या कारमध्ये एकूण पाच तरुण प्रवास करत होते. त्यापैकी मागील बाजूला बसलेल्या एकाने अपघातापूर्वीच इन्स्टाग्रामवरुन लाइव्ह वेबकास्ट सुरु केलं होतं. त्याचदरम्यान हा भीषण अपघात झाला.
May 16, 2024, 09:05 AM ISTजिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'
Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React: प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पंतप्रधानांना जिरेटोप घातल्याने निर्माण झालेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
May 15, 2024, 12:55 PM ISTमोदींना जिरेटोप घातल्याने वाद! शिवरायांचा अपमान केल्याची टीका; BJP म्हणते, 'यात मोदींचा..'
Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head: पंतप्रधानांना हा जिरेपोट घालण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे उपस्थित होते. अनेकांनी या कृतीवरुन नाराजी व्यक्त केली आहे.
May 15, 2024, 08:54 AM ISTVideo : मतदानानंतर EVM घेऊन जाणारी बस जळून खाक! सुदैवाने 36 अधिकारी बचावेल; पण..
Bus Carrying EVM Caught Fire: या बसमध्ये मतदानाशीसंबंधित 36 कर्मचारी प्रवास करत होते. अचानक या बसने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
May 10, 2024, 07:21 AM ISTसिकंदर रझाने केली रोनाल्डोची कॉपी, भर पत्रकार परिषदेत असं काही केलं की... पाहा Video
Sikandar Raza removed Coca Cola bottles : झिबॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा याने बांग्लादेशविरुद्ध सामन्यापूर्वी (BAN vs ZIM) लाईव्ह पत्रकार परिषदेत नेमकं काय केलं? ज्यामुळे त्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
May 3, 2024, 07:53 PM ISTमहिला मेळाव्यात गोविंदा थिरकला, भन्नाट डान्स पाहिलात का?
Actor Govinda Dance in womens program watch video
Apr 30, 2024, 12:30 AM IST6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय
CSK vs LSG 20th Over Batting By Marcus Stoinis: शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला 17 धावांची गरज होती. मात्र सामना संपला तेव्हा लखनऊन हा सामना 6 विकेट्स अन् 3 बॉल राखून जिंकला होता. हे कसं घडलं पाहूयात...
Apr 24, 2024, 07:40 AM ISTरेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video
The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.
Apr 11, 2024, 09:21 AM ISTपोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video
Anand Mahindra Share video : सोशल मीडियावर आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करणारे सोशल मीडिया स्टार्सची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. अशातच आनंद महिंद्रा यांनी एका ट्रक ड्राईव्हच्या (YouTuber truck driver) संघर्षाची कहाणी शेअर केलीये.
Apr 8, 2024, 07:32 PM ISTVideo: पंतने मारलेला No Look Six पाहून शाहरुख खानही खुर्चीवरुन उभा राहिला अन्...
Video No Look Six From Rishabh Pant: कोलकात्याने दिलेलं 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतने 25 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एकूण 4 चौकार आणि 5 षटकारांची आतिषबाजी केली. त्यापैकी एक षटकार चांगलाच चर्चेत आहे.
Apr 4, 2024, 11:47 AM ISTBall Of IPL पाहिला का? यॉर्करने फलंदाज कोसळला; जाताना बॉलरसाठी वाजवल्या टाळ्या
Ishan Sharma Unplayable Yorker To Andre Russell: काय सुंदर चेंडू टाकला आहे ईशानने! अगदी रस्सेलनेही त्याचं मैदान सोडताना कौतुक केलं आहे, असं म्हणत समालोचक हर्षा भोगले यांनी कॉमेंट्री बॉक्समधून या क्षणाचं वर्णन केलं.
Apr 4, 2024, 10:55 AM ISTचौकार रोखण्यासाठी बॉलमागे पळाले 5 खेळाडू! Video पाहून म्हणाल, 'क्रिकेट आहे की लगान?'
Video 5 Players Run Behind Ball: हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय सुरु आहे? विशेष म्हणजे हा कोणत्याही सराव सामना किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नसून अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील आहे.
Apr 2, 2024, 02:18 PM IST