Video: 'आवाज खाली करा, तुमचा बेशिस्तपणा...' सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश 'त्या' वकिलावर चिडले
Kolkata Rape And Muder Case: कोलकाता हत्या आणि बलात्कार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुमोटो पद्धतीने सुनावणी सुरु असतानाच सुनाणीदरम्यान हा प्रकार घडला.
Sep 10, 2024, 01:13 PM ISTVideo: ...त्यानंतर त्यांनी मला संघातून काढलं नाही; शमीने सर्वासांमोर रोहित-द्रविडला केलं Troll
Mohammed Shami Trolled Rohit Sharma Rahul Dravid: शमीला रोहित आणि द्रविडच्या उपस्थितीमध्येच संघामध्ये समावेश करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच उपस्थित हसू लागले.
Sep 4, 2024, 07:42 AM ISTड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..
Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Sep 1, 2024, 06:40 AM ISTहात पसरवण्याची ओरिजनल पोज माझी नाही, मला ती.., SRK चा खुलासा! जनक कोण सांगितलं
Story Of Shah Rukh Khan Iconic SRK Pose: शाहरुखची ही जगप्रसिद्ध पोज त्याची स्वत:ची नसल्याचं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही पोज त्याला कोणी आणि का सुचवली होती याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे. पाहा तो काय म्हणालाय...
Aug 13, 2024, 11:04 AM ISTअंबानींचं लग्न स्क्रीप्टेड! खली काय बोलून गेला? WWE, 'बिग बॉस'शी तुलाना करताना म्हणाला, 'लग्नामध्ये..'
Great Khali Claim Viral Video: ग्रेट खलीचा हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून एका साध्या प्रश्नावरुन खलीने अनेकांचं पितळ उघडं पाडल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
Aug 4, 2024, 02:42 PM ISTVideo: स्टार्कच्या नावाने घोषणा देणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा माज रोहितने 3 शब्दात उतरवला
Rohit Sharma Heckled By Aussie Fans: रोहित शर्मा सध्या अमेरिकेमध्ये असून एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या कर्णधाराची हुर्यो उडवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी केला. त्यावेळेस रोहितने काय केलं पाहा...
Jul 18, 2024, 12:18 PM ISTउर्फीने मद्यधुंद अवस्थेत मिनी पिंक ड्रेसमध्ये फोटोग्राफर्ससमोर काय केलं पाहिलं का? Video झाला Viral
Uorfi Javed Viral Video: हा व्हिडीओ मुंबईमधील एका रेस्तराँबाहेरचा असून सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी मिनी पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.
Jul 7, 2024, 08:43 PM ISTTeam India Victory Parade : जिथं 'छपरी' म्हणून डिवचलं, त्याच वानखेडेवर हार्दिक-हार्दिकच्या घोषणा, पाहा Video
Hardik Pandya chants in wankhede stadium : तीन महिन्यांपूर्वी आयपीएलमध्ये ज्या वानखेडेवर हार्दिक पांड्याला डिवचलं जात होतं, त्याच वानखेडेवर हार्दिक हार्दिक नावाची घोषणाबाजी झाली.
Jul 4, 2024, 07:17 PM ISTत्या कृतीसाठी द्रविडवर कौतुकाचा वर्षाव! अचानक तोंड पाडून बसलेल्या विराट जवळ आला अन्..; पाहा Video
T20 World Cup 2024 Rahul Dravid Virat Kohli Video: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विराट 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Jun 28, 2024, 04:55 PM ISTबापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाच
England Bowler 43 Runs In Over Watch Video: या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या असल्या तरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरलेली नाही हे विशेष आहे.
Jun 27, 2024, 10:52 AM ISTट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूक
Passenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Jun 20, 2024, 02:52 PM ISTहातात 500 ची नोट टेकवली अन् अमिताभ स्टेजवरच 'त्याच्या' पाया पडले! Video चर्चेत
Amitabh Bachchan Touches Feet Of This Man On Stage: प्रसारमाध्यमांच्या कॅमेरे असतानाही स्टेजवर अमिताभ बच्चन आपलं मनोगत व्यक्त करुन झाल्यानंतर या व्यक्तीच्या पायाशी वाकले. हा व्हिडीओ आता चर्चेत आहे.
Jun 20, 2024, 11:11 AM ISTघटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video
Hardik Pandya On divorce rumours : पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच्या (Natasa Stankovic) घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगचा (ricky ponting) व्हिडीओ व्हायरल झालाय.
Jun 13, 2024, 08:17 PM ISTVideo: Ind vs Pak मॅचमध्ये High Voltage Drama! सिराजने रिझवानला बॉल फेकून मारला अन्..
Mohammed Siraj Vs Mohammad Rizwan High Voltage Drama Video: पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. सध्या या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते त्यावर व्यक्त होत आहेत.
Jun 10, 2024, 10:33 AM ISTडोंगराच्या कठड्यावर लटकत होती कार, वर नेत असताच रिव्हर्स आली अन्....; VIDEO पाहून अंगावर काटा येईल
गेल्या काही दिवसांपासून कार अपघाताचे व्हिडीओ समोर येत आहे. अशातच एक कार आऊट ऑफ कंट्रोल झाल्याची एका व्हिडीओत दिसतेय. या दरम्यान ड्रायव्हरची जी अवस्था
Jun 4, 2024, 11:09 AM IST