राहुल गांधींचा महिन्याचा पगार किती? समोर आला आकडा
Rahul Gandhi Salary: राहुल गांधी हे बरेलीचे खासदार आहेत.
Sep 5, 2024, 11:24 AM ISTWayanad Landslide: अल्लू अर्जुन मोठ्या मनाचा..! वायनाडच्या लोकांसाठी जाहीर केली इतक्या लाखांची मदत
केरळच्या वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यत 334 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण आपत्तीमध्ये शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. मोठ्या प्रमाणात लष्कर आणि एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य सुरु आहे.
Aug 4, 2024, 08:41 PM ISTWayanad Landslide: 357 जण दगावलेल्या दुर्घटनेतून एका कुटुंबाला हत्तींनी वाचवलं; रात्रभर हत्तीचा कळप...
Wayanad Landslide: वायनाडमधील दरड दुर्घटनेमधील मृतांची संख्या शनिवारी 357 वर पोहचली असून अजूनही 200 हून अधिक नागरिक बेपत्ता असतानाच एक वेगळीच बातमी समोर आली आहे.
Aug 4, 2024, 11:02 AM ISTKeral| केरळच्या वायनाडमध्ये पावसामुळे भूस्खलन
Wayanad Landslide Several Fear Trapped As Bodies Toll Goes OnRising
Jul 31, 2024, 09:45 AM ISTजमीन हादरली आणि सगळंच खचू लागलं...; निसर्गाचा कोप अन् वायनाड हादरलंय, आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू
Wayanad Landslide Updates: केरळमधील वायनाडमध्ये सर्वत्र हाहाकार माजला आहे. रडण्याच्या आवाजाने परिसर हादरला आहे. भूस्खलनानंतर वायनाडमधील लोक हादरले आहेत. लोकांना या वेदनातून सावरायला खूप वेळ लागेल.
Jul 30, 2024, 08:12 PM ISTवायनाडमध्ये भूस्खलनामुळे 400 लोक गाडले गेले; 60 जणांचा मृत्यू
Kerala Wayanad Landslide Several PeopleFear Trapped
Jul 30, 2024, 02:55 PM ISTKerala Wayanad Landslide :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पृथ्वीवरील स्वर्ग असलेले सुंदर गाव 'असं' गेलं जमिनीच्या पोटात
Kerala Wayanad Landslide Before And After Photos : पावसाळ्यात केरळ निसर्ग जणू स्वर्गाचा आनंद देतात. पावसाळ्यात निसर्ग, धबधब्यांचे सौंदर्य आणि धुक्यांची मजा घेण्यासाठी असंख्य पर्यटक जात असतात. केरळमधील वायनाड हे धबधब्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण...पण मंगळवारी पहाटे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. स्वर्गाहून सुंदर हे गाव क्षणात भूस्खलनामुळे वाहून गेलं.
Jul 30, 2024, 12:42 PM ISTVIDEO : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात 60 जणांचा मृत्यू, 225 लष्कराचे जवान तैनात
Landslide in Kerala : केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलनामुळे 60 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 30, 2024, 08:45 AM IST