Netflix वरील मर्यादा ओलांडणाऱ्या 'या' सहा Web Series एकट्यातच पाहा!
ओटीटी या नवमाध्यमामुळे वेब सिरीज ही नवी संक्लपना समोर आली. वेब सिरीजवर सेन्सर बोर्डाचं नियंत्रण नसल्याने बोल्डनेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. याआधी सेन्सॉर बोर्डामुळे (censor board) सिनेमामध्ये बोल्ड कंटेंटवर (Bold Movie) लिमिटेशन होतं. मात्र, आता अनेक बोल्ड सिरीजने ओटीटीचा व्याप वाढवला आहे. अशातच नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटीवर तुम्ही कोणत्या वेब सिरीज पाहू शकता, याची यादी पाहा...
May 11, 2023, 07:46 PM ISTNetflix कडून वर्णद्वेष? इजिप्तमध्ये निर्माण झाला मोठा वाद कारण ठरली Queen Cleopatra
Queen Cleopatra : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली क्वीन क्लियोपेट्रा ही वेब सीरिज प्रदर्शना पूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. दरम्यान, काल 10 मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये क्वीन क्लियोपेट्राला ब्लॅक वूमनच्या रूपात दाखवल्यानं मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे.
May 11, 2023, 03:40 PM IST10 वर्षांनी काम मिळालं पण मिर्झापूर नंतर 'या' अभिनेत्रीला बसावं लागलं घरी
बॉलिवुडने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. बॉलिवुडने कधी कोणाला मेहनतीच्या जोरावर संधी देऊन खूपच वर नेले आहे. तर क्षमता असतानाही अनेकांना योग्य प्लॅटफॉर्म मिळालेला नाही. मिर्झापूर 2 या वेबसिरीजमध्ये दिसलेली अभिनेत्री ईशा तलवार हिनेसुद्धा तिच्या आयुष्यात आलेल्या अशाच एका प्रसंगाबद्दल भाष्य केले आहे.
May 4, 2023, 06:51 PM ISTकॉमेडी, बोल्ड, सस्पेन्स आणि थ्रिलर, 'या' Marathi Webseries पाहायला विसरू नका!
Best Marathi Webseries to Watch: सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू झाला आहे. त्यामुळे मस्त सुट्टी एन्जॉय करण्याकडे सगळ्यांचे कल (Web Series to Watch in Marathi) असेलच तेव्हा या मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या आवडत्या मराठी वेबसिरिज पुन्हा एकदा पाहू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घ्या या महिन्यात पाहण्यासाठी आत्तापर्यंतच्या बेस्ट मराठी वेबसिरिज!
May 3, 2023, 06:23 PM ISTहार्ट अटॅकमधून सावरताच Sushmita Sen च्या हाती तलवार! सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय Video
Sushmita Sen Aarya Season 3 : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून सुश्मिताने स्वत:ला सावरत तिच्या रुटीनची सुरुवात केली.
Apr 25, 2023, 03:46 PM IST11 तासांची मिटींग आणि त्याचा खतरनाक परिणाम; घातक आहे साऊथची ही वेब सीरीज 11th Hour; तुम्ही पाहिली का?
OTT च्या जगात, आता रोज एकापेक्षा एक वेब सिरीज येत आहेत, काही कथा थ्रिल असतात. तर काही कॉमेडी असतात तर काही रोमँन्टिक आहेत. . यापैकी बरेच हिंदीमध्ये डब केलेले असतात.
Apr 9, 2023, 11:34 PM ISTHot Video : शॉर्ट ड्रेस घालून 'आश्रम'च्या बबिताचा नवीन व्हिडीओ व्हायरल...
Tridha Choudhury Video : OTT वरील वेबसिरीज आश्रममधील हॉट आणि बोल्ड बबिता आज घराघरात पोहोचली. तिच्या सुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिचा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आग लावत आहे.
Mar 14, 2023, 03:05 PM ISTआम्हाला इअर फोन लावून वेब सीरिज पाहायला लागली... 'कॉलेज रोमान्स'वर हायकोर्टाने ओढले ताशेरे
College Romance : आम्हालाही ही वेब सीरिज इअर फोन लावून पाहायला लागली अशा शब्दात दिल्ली हायकोर्टाने या शोवर ताशेरे ओढले आहेत. यासोबत हायकोर्टाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दिलेला आदेश कायम ठेवला आहे
Mar 7, 2023, 05:47 PM IST26 इंच कंबर असेल आणि 36...तरच तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळेल...काजोलने केला खुलासा
90 च्या दशकामध्ये फक्त चित्रपटगृहच दर्शकांच्या मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आता ओटीटीवर अनेक कलाकारांनी आपला अभिनय दाखवण्याची संधी मिळत आहे
Jan 6, 2023, 02:54 PM ISTBold Web series ज्या चुकूनही घरच्यांसमोर पाहू नका..यातील एका सिरीजमध्ये अभिनेत्रीने चक्क खरोखर कॅमेऱ्यासमोर ...
Bold web series वेब सीरिजच्या प्रत्येक सीझनमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या गेल्या. जर तुम्ही ही वेब सिरीज सर्वांसोबत पाहण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका मुख्यतः फॅमिली समोर तर अजिबातच नको.
Jan 6, 2023, 01:18 PM ISTEntertainment Top 10 | 2022 मधल्या सर्वाधिक चर्चित वेबसिरीज आणि सिनेमाज कोणते पाहा संपूर्ण यादी
See the complete list of the most popular web series and movies in 2022
Dec 31, 2022, 11:05 PM ISTAnveshi Jain : गंदी बात फेम अन्वेशी जैनचा बोल्ड अंदाज, Photo आले समोर
अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती.
Dec 18, 2022, 09:50 PM ISTगंदी बात फेम Anveshi Jain चा बोल्ड फोटोशुट, PHOTO आले समोर
Anveshi Jain Photo : अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
Dec 14, 2022, 09:15 PM ISTBank Robbery: मनी हाईस्टपेक्षा थरारक चोरी! फक्त 60 सेकंदात लुटली बँक, पाहा Video
Rajastan Crime News: जदौन गावात असलेल्या एसबीआय बँकेत (Robbery In SBI Bank) चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 17 नोव्हेंबरची असल्याचं समोर आलंय.
Nov 19, 2022, 04:48 PM ISTT20 World Cup :'83' नंतर भारतीयांना पुन्हा अनुभवता येणार 2007 च्या वर्ल्डकपचा थरार!
2007 साली (T20 World Cup 2007) दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपवर ही सिरीज आधारित असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) हा वर्ल्डकप जिंकला होता.
Nov 18, 2022, 09:38 PM IST