world health day

World Health Day 2024 : छोट्या छोट्या गोष्टींवर जीव घाबरा-घुबरा होतो, 'या' 4 टिप्सने स्वतःला करा शांत

World Health Day : आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याच्या समस्या बळावत आहेत. एवढेच नाही तर आजकाल कामाच्या वाढत्या दबावामुळे लोक त्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्य आणि संबंधित समस्यांबद्दल जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो.

Apr 7, 2024, 07:52 AM IST

World Health Day । कोरोना काळात इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी काय करावे, डॉक्टरांनी दिला इशारा

 World Health Day :आज जागतिक आरोग्य दिवस.  जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना काळात नियमित तपासणी केली नाही तर आरोग्याबाबत अनियमितपणा जिवावर बेतू शकतो.

Apr 7, 2021, 11:51 AM IST

World Health Day - कोणत्या वयात कोणत्या तपासण्या करणे आवश्यक?

आज ७ एप्रिल म्हणजे विश्व स्वास्थ्य दिवस.

Apr 7, 2018, 04:43 PM IST

भारतात २६,००,००,००० लोक मानसिक आजाराशी भिडतायत!

दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सहा दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं वाढता मानसिक ताणतणाव किती घातक बनत चालला आहे, यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट

Apr 7, 2016, 10:40 PM IST

जागतिक आरोग्य दिन: प्रवासामध्ये आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी ५ टीप्स

प्रत्येकालाच आपल्या बिझी शेड्यूल्डमधून थोडासा ब्रेक घ्यायची, आपल्या आवडत्या ठिकाणी प्रवास करण्याची इच्छा असते. पण प्रवासादरम्यान आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रवासातील खाद्यपदार्थांमुळे आजारी पडण्याची भिती असते. 

Apr 7, 2015, 09:03 AM IST

'वृद्धांचे आरोग्याबरोबर राहणीमान सुधारणार'

आज जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातोय. ६ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिनास सुरुवात झालीय. यंदा 'निर्मय वार्धक्य आयुष्यमान भव' हे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेच आहे. पुढील एक वर्ष जागतिक आरोग्य संघटना वृद्धांचे राहणीमान सुधारण्यासाठी कार्य करणार आहे.

Apr 7, 2012, 08:32 PM IST