world news

पती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर

Husband Having Affair News: महिलेने नवऱ्यावर संशय घेतला, मात्र नवऱ्याचे सत्य ऐकून तिच्या पायाखालची जमिनच हादरली. तिने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा अनुभव मांडला आहे.

 

Jul 7, 2023, 01:04 PM IST

Viral News : महिलेने पाळीव श्वानाच्या मदतीने दिला मुलाला जन्म, गरोदर काळात दिलं होतं प्रशिक्षण

Viral News : सोशल मीडियावर एक महिला आणि त्याचा श्वानाचीच चर्चा रंगली आहे. या महिलेने तुमच्या श्वानाच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे. 

Jul 5, 2023, 12:44 PM IST

मोठ्या वाहनांमध्ये डिझेल इंजिनचा वापर का केला जातो?

पेट्रोल इंजिन असलेली वाहने अधिक मजबूत असतात आणि ती डिझेल इंजिन असलेल्या वाहनांपेक्षा चांगली मानली जातात. पण, सर्व अवजड वाहनांमध्ये डिझेल इंजिन वापरले जाते.

Jul 1, 2023, 06:26 PM IST

नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बस स्टॉपवर आदळला अन्... 48 लोकांचा जागीच मृत्यू

Kenya Accident : पश्चिम केनियातील लोंडियानी येथे एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाला. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी याबाबत माहिती दिली.

 

Jul 1, 2023, 11:45 AM IST

फ्रान्समध्ये उसळली दंगलं; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन मात्र पत्नीसह गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त

France Riots : पोलिसांच्या हातून 17 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर फ्रान्समध्ये दंगली, जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना घडल्या. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 हजार पोलिस रात्रंदिवस झटत आहेत. दुसरीकडे, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका कॉन्सर्टमध्ये दिसत आहेत.

Jun 30, 2023, 06:07 PM IST

ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?

Godzilla Ramen Viral Video : काहीतरी वेगळं, हटके, चमचमीत खायचंय. एकदम भारीतलं... असं म्हणणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल तर बघा हा पर्याय कसा वाटतोय. 

 

Jun 29, 2023, 04:53 PM IST

Titanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अतिशय वाईट अंत झाला आणि अखेर या पाणबुडीचे अवशेष पाण्याबाहेर काढण्यात आले. 

 

Jun 29, 2023, 09:55 AM IST

पाहूनच जीव गुदमरतो! Titanic पाहण्यासाठी जाणाऱ्या पाणबुड्या आतून असतात तरी कशा? पाहा हा Video

Titan Submarine Video : साधारण 100 हून अधिक वर्षांपासून समुद्रतळाशी असणाऱ्या टायटॅनिक या अवाढव्य क्रूझचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. त्याआधीचा हा व्हिडीओ 

Jun 26, 2023, 11:25 AM IST

Shocking Video: Titanic चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या गौप्यस्फोटानं OceanGate चं भयानक सत्य जगासमोर

Titanic Missing Submarine Titan : ते कुठे शोधत होते? पाणबुडी तिथेच होती जिथं तिचा संपर्क तुटला होता आणि.... कॅमरुन यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटांनी वळवल्या नजरा 

Jun 26, 2023, 09:40 AM IST

गोष्ट Wagner ची | पुतिन यांच्या कट्टर शत्रूच्या वॅगनर आर्मीचा कणाच गुन्हेगारी; जाणून घ्या रक्तरंजित इतिहास

Wagner Group : रशियामध्ये खाजगी लष्करी गट तयार करणे आणि चालवणे यावर बंदी आहे. तरीही प्रिगोझिनने वॅगनर बांधले आणि तेव्हापासून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालवले. त्याने रशियन सैन्यासोबत युद्धही केले आहे.

Jun 24, 2023, 02:49 PM IST

"तो घाबरलेला, त्याला पाणबुडीत जायचं नव्हतं पण..."; मृत पाकिस्तानी पिता-पुत्राबद्दल मोठा खुलासा

OceanGate Suleman Dawood Death: या पाणबुडीच्या अपघातामध्ये मरण पावलेल्या 5 प्रवाशांमध्ये सर्वात कमी वयाचा प्रवासी हा मुलगा होता. मूळचा पाकिस्तानी असलेला हा तरुण केवळ 19 वर्षांचा होता

Jun 24, 2023, 12:22 PM IST

बलवत्तर नशीब म्हणतात ते हेच! अब्जाधीश बाप-मुलगाही टायटनमधून जाणार होते खोल समुद्रात; पण शेवटच्या क्षणी...

Titan Submarine: अटलांटिक महासागरात 1912 रोजी बुडालेल्या टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडी (Titan Submarine) बुडालेल्या 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेले उद्योगपती स्टॉकटन रश यांच्या एका मित्राने खुलासा केला आहे की, त्यांनी शेवटच्या क्षणी टायटनमधून प्रवास करण्यास नकार दिला होता. 

 

Jun 24, 2023, 12:16 PM IST

अखेर शोध लागला पण...; Titan पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू, अवशेष पाहून धडकी भरेल

Missing Submarine Titan : Titanic हे अवाढव्य जहाज गेल्या कैक वर्षांपासून समुद्रतळाशी स्थिरावलं असून, या अपघातग्रस्त जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी जाणाऱ्यांचा आकडा मोठा. 

 

Jun 23, 2023, 08:10 AM IST

तुम्ही रोज किती प्लास्टिक खाता माहितीये का?

Microplastics in Human Body: आता या प्लास्टिकचं प्रमाण एवढं वाढलं आहे की तुम्ही आम्ही जो श्वास घेतोय त्यातून आठवड्याभरात शरीरात एक क्रेडिट कार्ड तयार होऊ शकतं. मायक्रोप्लास्टिकच्या रुपाने हे कण आपल्या शरीरात जात असतात.

Jun 22, 2023, 06:02 PM IST

होळी इस्लाम विरोधात कशी काय? टीकेनंतर पाकिस्तानने 'तो' निर्णय घेतला मागे

पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानमधूनच या निर्णयाला विरोध झाला. 

Jun 22, 2023, 04:44 PM IST