zee24taas

दुर्दैवी घटना: स्टंट करण्याच्या प्रयत्नात गळफास लागून चिमुरड्याचा मृत्यू

टिव्हीवरील रिअॅलिटी शो मधील स्टंट मुंबईतल्या कांजुरमार्गमधील एका चिमुकल्याच्या जीवावर बेतलाय. सोहम मोरे असं या ११ वर्षांच्या दुर्दैवी बालकाचं नाव आहे. 

Oct 19, 2015, 07:47 PM IST

शिवसेनेच्या बीसीसीआय आंदोलनाच्या भूमिकेला भाजपचा विरोध, आता दिल्लीत बैठक

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा फटका आज बीसीसीआयला बसला. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी थेट बीसीसीआय ऑफिसात घुसून धिंगाणा घातला. 

Oct 19, 2015, 07:28 PM IST

बीफ पार्टी देणाऱ्या आमदार रशिद यांच्यावर शाईहल्ला

बीफ पार्टीचं आयोजन करणारे जम्मू काश्मीरमधील अपक्ष आमदार रशिद यांच्यावर आज दुपारी शाई फेकण्यात आली. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

Oct 19, 2015, 07:00 PM IST

फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा

जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

Oct 19, 2015, 06:09 PM IST

मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर Lumia 520ची किंमत 8 मिलियन

मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत फरारीच्या 6.5 कोटीची कार LaFerrari पेक्षाही जास्त पाहायला मिळाली. कंपनीच्या बजेट स्मार्टफोन ल्युमिया 520ची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर ऑफरसह 8 मिलियन डॉलर लिहिली गेली.

Oct 19, 2015, 04:41 PM IST

बलात्काराचा आरोपी अभिनेता विशाल ठक्करनं केलं सरेंडर

बॉलिवूड अभिनेता विशाल ठक्करवर एका टिव्ही अभिनेत्रीनं बलात्काराचा आरोप केलाय. चारकोप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी सांगितलं की, अभिनेता विशाल ठक्कर विरुद्ध बलात्कारासंबंधीत कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Oct 19, 2015, 04:01 PM IST

... म्हणून अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, हेच जबाबदार!

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा विषय लालफितीत अडकला नसता तर अशोक सादरे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. २००८मध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही आजतागायत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली नव्हती. लालफितीत कारभारामुळं अजूनही या समितीला कार्यालय मिळालं नाहीये. माहिती अधिकारात हा धक्कादायक खुलासा झालाय.  

Oct 18, 2015, 10:38 PM IST

टीम इंडियाचा दारूण पराभव, चांगल्या सुरूवातीनंतर मॅच १८ रन्सनी गमावली

चांगल्या सुरवातीनंतर मधल्या मिडल ऑर्डर बॅट्समनच्या हाराकीरीमुळं तिसऱ्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर १८ रन्सनी विजय मिळवतला. सीरिजमध्ये आफ्रिकेनं २-१ नं आघाडी घेतली. 

Oct 18, 2015, 10:02 PM IST