कोरड्या प्रवरा नदीत पाणी सोडा, मगच गणपती विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 08:08 AM ISTVIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल
भारतात अजूनही जवळपास 60 हजार गावं अशी आहेत, जिथं वीजकपातीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. तिथं वीज अवघ्या काही तासांसाठी येते आणि 18-18 तास वीजकपात असते. यावर एक चांगला उपाय म्हणजे वीजेची बचत होय.
Sep 24, 2015, 10:56 PM ISTपालघर: पोलीस उप-निरीक्षकावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर
पालघर जिल्हातील तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक ए. एन. मूल्ला यांच्यावर भर चौकात चाकू हल्ला करण्यात आलाय.
Sep 24, 2015, 10:36 PM ISTतब्बल 15 मिनीटं फेसबुक डाऊन, नेटकऱ्यांना त्रास
सर्वात जास्त चालणारी सोशल साइट फेसबुक तब्बल 15 मिनीटं बंद पडली होती. त्यात काही एरर आल्यानं अनेक ठिकाणी फेसबुक सुरू होत नव्हतं.
Sep 24, 2015, 10:16 PM ISTफिल्म रिव्ह्यू: 'किस किस को प्यार करू' पेक्षा कॉमेडी नाइट्सचं पाहा
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या प्रचंड यशानंतर कपिल शर्माचा पहिला चित्रपट 'किस किस को प्यार करू' प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कपिल शर्मा सोबत चार अभिनेत्रीही आहेत.
Sep 24, 2015, 09:31 PM ISTसौरव गांगुलीचा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 08:45 PM ISTहज यात्रेत चेंगराचेंगरी: मृतांचा आकडा ७१७ वर
Sep 24, 2015, 08:38 PM ISTअरेरे! फोन-मॅसेजचं उत्तर दिलं नाही म्हणून इशांत शर्मा टीममधून बाहेर
दिल्लीनं आगामी घरगुती सत्रात आपल्या रणजी टीममध्ये आतंरराष्ट्रीय फास्ट बॉलर इशांत शर्माला घेतलं नाहीय. दिल्लीच्या निवडकर्त्यांच्या फोन आणि मॅसेजला उत्तर दिलं नाही म्हणून इशांतला टीम बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
Sep 24, 2015, 07:58 PM ISTदादाची न्यू इनिंग, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
दादाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगाल टायगर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आता बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालाय. बीसीसीआय अध्यक्ष दालमियांच्या निधनानंतर दादावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.
Sep 24, 2015, 07:30 PM ISTNew Feature: आता जीमेलवर ब्लॉक करा नको असलेले मेल
गूगलनं जून महिन्यात जी मेलचं नवं फीचर 'undo' लॉन्च केलं होतं. यामुळं आपण कोणत्याही एडिश्नल एक्सटेंशनच्या यूजर्सनी पाठवलेले मेल अनडू करू शकता. या जबरदस्त फीचर नंतर आता गूगलनं जीमेल यूजर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत.
Sep 24, 2015, 06:36 PM ISTकमाल खानची ऋषी कपूरला शिवीगाळ, ऋषी कपूरचं चोख प्रत्युत्तर
कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतो. तो बॉलिवूडच्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींवर टीका करतो... त्यांचा अपमान करत असतो. आता केआरकेनं ट्विटरवरून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना टार्गेट केलंय.
Sep 24, 2015, 05:57 PM IST'लालबागच्या राजा'चं दर्शन घ्यायचंय, असं पोहोचावं लालबागला...
गणपती बाप्पा सध्या विराजमान आहेत. संपूर्ण वातावरण मंगलमय झालंय. प्रसिद्ध गणपती मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते.
Sep 24, 2015, 04:59 PM ISTIDEAचं ग्राहकांसाठी गिफ्ट, प्रति सेकंदाच्या हिशोबानं आता बील
आयडिया सेल्यूलरनं आपल्या सर्व 15 लाख प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंद दुसऱ्या प्लाननुसार दिलाय. म्हणजे त्यांना फक्त त्याच वेळेचे पैसे भरावे लागतील, जितका वेळ ते नेटवर्कचा वापर करतील. सध्या ग्राहक प्रति मिनीटानुसार पैसे देतात.
Sep 24, 2015, 04:17 PM IST'कुमकुम भाग्य': प्रज्ञावर बलात्कार
प्रसिद्ध हिंदी सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्ये नुकतीच प्रज्ञाचा मेकओव्हर केला गेलाय. पण आता सीरियलमध्ये एक नवा ट्विस्ट येतोय. सीरियलच्या आगामी भागात प्रज्ञावर बलात्कार होणार आहे.
Sep 23, 2015, 10:34 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांना संभ्रम, यामागचं कारण...
राज्यातील सरकारबद्दलच्या शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारंवार बदलत्या भूमिकेमुळे सगळ्यांना कन्फ्युज केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू दिलं नाही. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच जेल भरो आंदोलनही केलं. मात्र आता शरद पवारांनी आपली भूमिका बदलली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शेतकऱ्यांची मानसिकता कारणीभूत असावी की व्यसनाधीनता असा प्रश्न आता शरद पवारांना पडलाय.
Sep 23, 2015, 09:39 PM IST