आईचं स्वप्न अन् भावानं दिलं बळ; स्वत:चा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर आदर्श शिंदे यांची भावूक पोस्ट
Adarsh Shinde Petrol Pump: गायक आदर्श शिंदे यानं नवा पेट्रोलपंप घेतला आहे. आदर्श यांनी पोस्ट शेअर याविषयीची माहिती दिली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. तुम्ही पाहिलात का?
Nov 19, 2023, 05:54 PM ISTअयोध्येत बुद्धविहार उभारण्यासाठी आंबेडकरी नेत्यांनी एकत्र यावे- आनंद शिंदे
अयोध्येतील बुद्धविहार हा बौद्ध बांधवांचा हक्क आहे. यासाठी प्राणाची आहुती देण्यास ही बौद्ध बांधवांनी मागे पुढे पाहू नये.
Jul 31, 2020, 07:57 AM ISTकेरळ हत्तीण : 'जलसमाधी' घेण्यामागचं काय असेल कारण? सांगतायत हत्ती अभ्यासक आनंद शिंदे
हत्तींशी संवाद साधणाऱ्या आनंद शिंदेच्या मनात पहिला विचार काय आला?
Jun 5, 2020, 09:40 PM ISTगायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे.
Aug 27, 2019, 11:24 AM ISTभाऊ कदम जेव्हा गायक आनंद शिंदे बनतो
आनंद शिंदे देखील भाऊचा हा लूक पाहून पोटधरुन हसले.
Aug 20, 2018, 04:30 PM ISTआनंद शिंदेंच्या आवाजात 'बाई वाड्यावर या'
मुंबई : गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात जलसा चित्रपटातलं गाणं बाई वाड्यावर हे गाणं लोकप्रिय होत आहे. अभिनेत्री मानसी नाईक यांनी या गाण्यावर अप्रतिम डान्स केलाय... ऐका 'बाई वाड्यावर या'
Aug 7, 2016, 07:28 PM ISTगायक आनंद शिंदे रुग्णालयात दाखल
मराठीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना शनिवारी छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
May 29, 2016, 09:20 AM IST'आवाज वाढवं डीजे तुला'ला 'बाप-बेट्याचा आवाज'
हा मजेदार व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा
Feb 3, 2016, 05:02 PM IST'चला हवा येऊ द्या'च्या कॅफेत आनंद शिंदे
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यावेळी गायक आनंद शिंदे देखील सामील झाले होते.
Nov 26, 2015, 07:56 PM ISTआनंद शिंदेंनी गायलेलं गाणं : दिलाची राणी आली
महाराष्ट्राचे कणखर, बुलंद आवाजाचे गायक आनंद शिंदे यांनी सिन्ड्रेला चित्रपटातील दिलाची राणी आली, हे गाणं ऐकलं आहे.
Nov 23, 2015, 05:09 PM ISTचिमणी उडाली, पोपट पिसाटला गाण्याचं रेकॉर्डिंग
गायक आनंद शिंदे यांचं पोपट पिसाटला हे गाणं अत्यंत लोकप्रिय होत आहे, या गाण्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
Sep 24, 2015, 05:34 PM ISTआनंद शिंदेंचं नवं गाणं, 'कोंबडा पळाला लंडनला'
गायक आनंद शिंदे यांचं नवीन गाणं लवकरच येतंय, पण या व्हिडीओत तुम्हाला या गाण्याचे बोल ऐकता येणार आहेत, व्हिडीओच्या शेवटी संगीतासह हे गाणं ऐकता येणार आहे.
Sep 20, 2015, 06:15 PM ISTहंटर चित्रपटातील आनंद शिंदेंच्या आवाजातलं 'ये ना गडे'
हंटर चित्रपटातील हे गाणं सुपर हिट ठरणार असल्याची चिन्हं आहेत. 'ये ना गडे' हे गाणं, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि वैशाली भैसणे-म्हाडे यांनी गायलं आहे, या गाण्यात सई ताम्हणकर आणि राधिका आपटेही देखिल आहेत.
Mar 11, 2015, 03:37 PM IST