ईपीएफ

EPF व्याज टॅक्सबाबत मोठी बातमी! अर्थमंत्र्यांनी दिले हे संकेत

पीएफवरील व्याजावर टॅक्स लावण्याबाबातच्या (Employees’ Provident Fund (EPF) निर्णयाबाबत फेरविचार होण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संकेत दिले आहेत.  

Feb 23, 2021, 03:02 PM IST

केंद्राच्या पॅकेजमुळे पीएफ धारकांना होणार असा फायदा

जाणून घ्या केंद्राच्या पॅकेजमुळे..... 

May 13, 2020, 07:35 PM IST

दिवाळीआधी EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर

EPFO कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची भेट

Oct 15, 2019, 07:25 PM IST

Good News | पीएफवरील व्याज दरात वाढ

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे.  

Apr 27, 2019, 04:41 PM IST

सोलापूरात ३ हजार यंत्रमागांची धडधड बंद

सोलापूरचे वैभव असलेल्या ३ हजार यंत्रमागाची धडधड यंत्रमागधारकांनी बंद ठेवली आहे

Oct 9, 2017, 09:31 PM IST

...यासाठी आता आधार कार्ड गरजेचं!

कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय. 

Jan 7, 2017, 11:54 AM IST

नोकरी सोडल्यानंतर तीन वर्षे मिळणार विमा कवच?

आतापर्यंत नोकरी करत असाल तर तुम्हाला विमा संरक्षण मिळत देण्यात येत होते. मात्र, तुम्ही नोकरी सोडल्यानंतरही तीन वर्षे विमा कवच मिळणार आहे.

Mar 29, 2016, 10:58 AM IST

‘ईपीएफ’वरील कर प्रस्ताव मागे, जेटलींची लोकसभेत घोषणा

प्रखर विरोधानंतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी मागे घेतला.

Mar 8, 2016, 01:00 PM IST

पीएफ रकमेवरील टॅक्स रदद् करण्याचं 'खरं कारण'

आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला.

Mar 1, 2016, 02:53 PM IST

नोकरी बदलतांना पाहा असा कराल पीएफ ऑनलाइन ट्रान्सफर

नोकरी बदलतांना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे भविष्य निधी म्हणजेच पीएफ ट्रान्सफर करणं. मात्र आता आपण आपला PF अगदी सोप्या पद्धतीनं ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतो. कारण आता पीएफ पेपरमुक्त करून ऑनलाइन केलंय.

May 4, 2015, 08:46 PM IST

प्रॉव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याज!

एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफवर 2012-13 च्या आर्थिक वर्षांसाठी साडे आठ टक्के व्याज दिले जाण्याची शक्यता आहे.

Feb 25, 2013, 03:12 PM IST