गोदावरी नदीकाठच्या ८ गावात जायला रस्ताच नाही
गोदावरी नदीकाठच्या 8 गावांना जायला रस्ताच नाही
Nov 3, 2019, 08:20 PM ISTजायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जायकवाडी धरणाच्या इतिहासात गेले शंभर दिवस धरणात शंभर टक्के पाणीसाठा...
Oct 26, 2019, 04:09 PM ISTपरतीच्या पावसाने नाशिकला झोडपले, अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती
मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील अनेक भागात महामार्गावर पाणी साचले.
Sep 25, 2019, 09:02 PM ISTआंध्रप्रदेशात गोदावरी नदीत बोट बुडाली, ११ जणांचा मृत्यू, काही जण बेपत्ता
एकूण 60 जण या बोटीवर होते...
Sep 15, 2019, 07:55 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर सदृश्य परिस्थिती
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस.
Jul 7, 2019, 02:51 PM ISTदोन चिमुकल्यांसह आईची गोदावरी नदीत आत्महत्या
कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Jun 24, 2018, 02:45 PM ISTगोदावरी नदीत उलटली भाविकांची बोट, गावकऱ्यांनी 35 जणांना वाचवलं
Jun 11, 2018, 03:18 PM IST२४ गाव २४ बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 07:38 PM ISTनांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली
जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.
Sep 24, 2016, 05:35 PM ISTनाशिकच्या गोदावरीला अनेक दिवसानंतर पाणी
दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे, तसेच नदीचं पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे. आदिवासी पट्यातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 3, 2016, 09:16 PM ISTनाशिकमधील गोदावरी नदीत पाणी नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 09:01 PM ISTगोदावरी नदीच्या पात्रात बस कोसळून २२ ठार
आंध्र प्रदेशच्या धवलेश्वरम इथं गोदावरीच्या पात्रात बस कोसळून एकाच कुटुंबातल्या २२ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये सहा लहान मुलं आणि ८ महिलांचा समावेश आहे.
Jun 13, 2015, 12:57 PM ISTशुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट
कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत.
Apr 16, 2015, 06:40 PM ISTवडिलांनीच फेकले गोदावरी नदीत ६ वर्षांच्या मुलीला
नाशिकमधून धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये वडिलांनीच आपल्या ६ वर्षांच्या मुलीला गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल २ महिन्यांनी ही घटना उघडकीस आलीय. त्या मुलीचा गुन्हा फक्त एवढाच की ती मुलगी जन्मतःच अंध होती.
Nov 20, 2013, 11:37 AM IST