टीबी

World TB Day: काय आहेत क्षयरोगाची लक्षणं? जाणून घ्या काय करावे आणि करू नये...

World TB Day: क्षयरोग अर्थात टीबी (TB Causes)हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकीय भाषेत क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस (Tuberculosis) किंवा (TB) टीबी असे संबोधले जाते. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस Mycobacterium Tuberculosis) या जीवाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.क्षयरोग प्रामुख्याने फुफ्फुसांवर (lungs) परिणाम करतो.

Mar 24, 2023, 12:01 PM IST

कोरोना विषाणूच नाही तर हे प्राणघातक रोगही प्राण्यांमार्फत पसरले

मानवी संसर्गजन्य रोगांपैकी 60 टक्के आजार प्राण्यांमुळे होतात. 

Apr 21, 2020, 07:46 PM IST

टीबी, मलेरियासह २१ औषधांच्या किंमतीत ५० टक्क्यांनी वाढ

'एनपीपीए'ने या औषधांच्या किमतीत वाढ केली आहे.

Dec 16, 2019, 10:30 AM IST

नवी मुंबईचा श्वास कोंडतोय, प्रदूषित हवेमुळे टीबीचा धोका

दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील वायू प्रदूषणाची (Pollution) समस्या.

Nov 14, 2019, 10:28 PM IST
 Navi Mumbai Air Pollution Getting Peak PT2M2S

मुंबई । दूषित वायूमुळे नवी मुंबईकरांचा श्वास कोंडला

दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि नवी मुंबई शहरातील वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईमध्ये सूक्ष्म प्रदूषण कणांचे प्रमाण वाढलेत. प्रदूषित कण आणि दूषित वायूमुळे नवी मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे.

Nov 14, 2019, 10:25 PM IST

आजारपणाला कंटाळलेल्या पित्याकडून दोन मुलांची हत्या

'रात्री मुलांना गरबा पाहण्यासाठी घेऊन जातोय' असं सांगून चंद्रकांत गाडी घेऊन निघाला होता

Oct 10, 2019, 12:25 PM IST

धक्कादायक! दिवसाला २६ मुंबईकरांचा मधुमेहाने मृत्यू

मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या...

Sep 18, 2019, 09:15 AM IST

टीबीशी झुंजणार्‍या पूजा डडवालला रवि किशनने केली मदत

सलमान खानसोबत 'वीरगती' या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या टीबीसोबत झुंजत आहे. 

Mar 21, 2018, 06:20 PM IST

रस्त्यावर थुंकाल तर सावधान!

मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.

Jan 11, 2015, 09:57 PM IST

धक्कादायक : मुंबईत 'टीबी' फैलावतोय हात-पाय

मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता चिंताजनक आणि तितकीच धक्कादायक ही बातमी आहे. मुंबईतल्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात वर्षभरात सुमारे ५३२ एमडीआर टीबी रुग्ण आढळल्याची माहिती मिळतेय. 

Dec 26, 2014, 12:18 PM IST

मुंबईत गोवंडी, मानखुर्दला टीबीचा विळखा

मुंबईत गोवंडी, मानखुर्दला टीबीचा विळखा

Dec 26, 2014, 10:38 AM IST