एअरस्ट्राईकमध्ये वापरलेल्या तेजस या भारतीय फायटर विमानाचं अमेरिकेत कौतुक
बालाकोटमधल्या हल्ल्याला नुकतीच २ वर्षं पूर्ण झाली.
Mar 1, 2021, 08:59 PM ISTवायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस, आकाशात दिसतेय राफेल आणि तेजसची ताकद
या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतलाय.
Oct 8, 2020, 08:43 AM ISTदेशातील पहिली कॉरपोरेट ट्रेन सुरु; एका क्लिकवर येणार 'तेजस' हॉस्टेस
जाणून घ्या, काय आहेत वैशिष्ट्ये
Oct 4, 2019, 12:42 PM ISTसंरक्षण मंत्र्यांचे 'तेजस' लढाऊ विमानातून उड्डाण
राजनाथ सिंह यांनी तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केले.
Sep 19, 2019, 02:32 PM ISTबंगळुरु । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे तेजसमधून उड्डाण
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज तेजस या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले. नॅशनल फ्लाईट टेस्ट सेंटरचे प्रकल्प संचालक एन. तिवारी यांनी राजनाथ सिंह यांच्या तेजसचं सारथ्य केलं. एकूण अर्धा तासांचा कालावधी राजनाथसिंह यांनी तेजस या विमानात व्यतीत केला. तेजस खुपच आरामदायी आहे. आता भारत जगभरात लढाऊ विमानांची निर्यात करू शकेल.
Sep 19, 2019, 12:25 PM ISTभारतीय बनावटीचे लढाऊ विमान तेजस होणार वायुदलाच्या ताफ्यात दाखल
भारतीय बनावटीची हलकी लढाऊ विमान तेजसचा वायुदलाच्या ताफ्यात समावेश होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Feb 20, 2019, 11:53 PM IST'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला
कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.
Jul 19, 2017, 07:32 PM ISTगणेशोत्सवासाठी 'तेजस' फूल्ल
कोकण रेल्वेवर सुरु झालेल्या नव्या तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात मागणी चांगलीच वाढलीये.
May 28, 2017, 08:20 AM ISTवेगाची महाराणी 'तेजस' करमाळीकडे धावली
वेगाची महाराणी 'तेजस' करमाळीकडे धावली
May 23, 2017, 12:41 AM IST'तेजस'चा पहिला प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 09:18 PM ISTनव्या कोऱ्या 'तेजस'वर दगडफेक, काचा फोडल्या
देशातील सर्वात वेगवान तेजस गाडीवर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचं समोर आलंय. त्यामुळे या गाडीच्या काही डब्यांच्या काचा फुटल्यात.
May 21, 2017, 03:22 PM ISTभारतीय वायूसेनेत दोन लढाऊ विमाने दाखल
देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत दाखल झाले आहे.
Jul 1, 2016, 11:26 AM ISTदेशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत
देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थाने भारतीय वायूसेनेत रुजू होणार आहेत.
Jul 1, 2016, 07:41 AM ISTमुंबई-पुणे अतिवेगवान 'तेजस'
May 30, 2016, 11:27 AM ISTआज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला.. त्यानंतर देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार, कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं देशाची राज्यघटना बनवली. याचा देशानं संविधान म्हणून स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो सोनेरी क्षण दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो...
Jan 26, 2014, 08:36 AM IST