त्वचेची काळजी

महिनाभर रोज 2 अंजीर खाल्ल्यास काय होईल?

Fig Eating Benefits: सुका मेवा खाल्यानं आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे आपल्याला माहित आहे. त्यातील प्रत्येक सुक्या मेव्याचे आपल्याला वेगवेगळे फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंजीर...

Jul 11, 2024, 04:39 PM IST

सतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत

Foods That Cause Allergy : अन्नामुळे ऍलर्जी होते ही गोष्टच मुळात पटणे कठीण आहे. पण डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांनी असे 5 पदार्थ सांगितले ज्यामुळे होते अन्नातून ऍलर्जी आणि पुरळ. 

Feb 25, 2024, 11:26 AM IST

तुम्ही पण चहा घेतल्यानंतर उरलेली पावडर फेकून देण्याची चूक करता? मग, एकदा वाचाच

Easy Ways to Recycle Used Tea Leaves:  स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवू शकता. यापैकी म्हणजे चहापती किंवा उरलेला चहा पावडरचा वापर आपण उत्तम आरोग्यासाठी करु शकते. नेमकं याचा वापर तुम्ही कसा करु शकता ते जाणून घ्या... 

Jan 19, 2024, 04:31 PM IST

थंडीत त्वचा कोरडी पडलीय? करा 'हे' घरगुती ऊपाय..

थंडीच्या दिवसांत त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांत आपण अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरत असतो. पण हे सगळं करूनही चेहरा कोरडा पडतो , पिंपल्स येतात त्यांचे डाग हे चेहऱ्यावर असतात. म्हणून घरच्या घरी आयुर्वेदिक गुणधर्म असलेली हळद वापरून चेहऱ्याची थंडीच्या दिवसांत कशी काळजी घेता येईल याबद्द्ल सांगितलं  आहे. 

Nov 24, 2023, 12:18 PM IST

Skin Problem चे कारण ठरु शकतात मेकअप ब्रश, कसं ते जाणून घ्या

How To Clean Makeup Brushes : चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी आपण प्रत्येकजण मेकअप ब्रश वापरतो. परंतु बहुतेक लोकांना ते कसे स्वच्छ करावे हे माहित नसते. यामुळे लोक एकतर ब्रश फेकून देतात किंवा खराब ब्रश वापरत राहतात. जर तुम्ही तुमचा ब्रश नियमितपणे स्वच्छ केला नाही, तर तुम्हाला एक्ने, पिंपल आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ब्रश कसा स्वच्छ करायचा आणि तो का महत्त्वाचा आहे ते जाणून घेऊ या. 

Jun 21, 2023, 05:08 PM IST

Holi Color Health Tips : चेहरा, केस आणि नखांमधून रंग काढण्याची घरगुती पद्धत

Holika Dahan 2023 : होळी खेळण्याचा प्लॅन बनवला असेल, पण चेहरा, केस आणि नखांच्या रंगाबद्दल काळजी करत असाल तर आज आम्ही असं काही मार्ग सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही चेहरा, केस आणि नखे सहज सुरक्षित ठेऊ शकता.

Mar 7, 2023, 09:56 AM IST

dandruff treatment : डोक्यात कोंडा झालाय खाज सुटलीये? हा उपाय एका आठवड्यात करेल काम...एकदा करून पाहाच

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेल देखील खूप प्रभावी आहे. नारळाच्या तेलात लिंबाचा रस चांगला मिसळा आणि रात्री झोपताना केसांच्या मुळांना लावा. 

Dec 28, 2022, 09:02 AM IST

Winter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा

हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा. 

Oct 25, 2022, 07:17 AM IST

पावसाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी !

पावसाळ्यात अशी घ्या काळजी ! 

Jun 16, 2020, 02:39 PM IST

Holi 2019 : रंगांमुळे त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काय कराल?

रंगांमुळे होणारे साइड इफेक्ट्सही लपून राहत नाही.

Mar 21, 2019, 12:10 PM IST

ओपन पोर्सची समस्या दूर करतील हे '३' घरगुती उपाय!

आजकाल ओपन पोर्सची समस्या सामान्य झाली आहे.

Aug 10, 2018, 08:06 AM IST

तेलकट त्वचेचा त्रास दूर करेल 'हा' खास पॅक!

पुदीना फक्त आरोग्यदायी आहे असे नाही तर तो सौंदर्यवर्धकही आहे.

Jul 27, 2018, 03:16 PM IST

त्वचा उजळण्यासाठी असा तयार करा चारकोल मास्क!

त्वचेचा तजेला परत आणण्यासाठी चारकोल मास्क अतिशय फायदेशीर ठरतो.

Jul 20, 2018, 10:50 AM IST

त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्याचा जादुई उपाय!

वाढत्या वयाबरोबर त्वचा सैल होणे अगदी सामान्य आहे. 

Jul 3, 2018, 10:50 AM IST

चमकदार त्वचेसाठी आहारात या '४' व्हिटॉमिन्सचा समावेश करा!

शरीरासाठी सर्वच व्हिटॉमिन्स, मिनरल्स आवश्यक असतात. 

Jun 22, 2018, 10:46 AM IST