तिरुपतीमागोमाग आता मथुरा ; पेढ्यासाठीच्या खव्यामध्ये... डिंपल यादव यांच्या वक्तव्यामुळं खळबळ
Tirupati Laddu Controversy : देवाच्या दारी भेसळीचा प्रकार. आधी तिरुपती आता मथुरा... देशात काय चाललंय काय? पाहा आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी
Sep 24, 2024, 09:12 AM IST
Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत 'या' 5 मंदिरात देवीला दाखवला जातो मांस आणि मद्याचा नैवेद्य
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा उत्साह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात देवाला शुद्ध शाकाहारी जेवण्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण या 5 मंदिरात नवरात्रीमध्ये देवाला चक्क मांस आणि मद्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
Apr 15, 2024, 09:35 AM ISTतुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे 'हे' नियम जाणून घ्या
Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा करण्याचा नियम आहे. मात्र, यासाठी धार्मिक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. पूजेदरम्यान या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण परिणाम मिळणार नाहीत.
Jul 4, 2023, 02:03 PM ISTतिरुपती बालाजीचा अर्ध्या किंमतीतला प्रसाद घेण्यास भाविकांची गर्दी
भक्तांना ५० रुपयात मिळणारा लाडू प्रतिनग २५ रुपयांमध्ये मिळणार
May 23, 2020, 08:48 AM IST'या' मंदिरात दिला जातो मटण बिर्याणीचा प्रसाद
पाहा नेमकं कुठे आहे हे मंदिर ....
Feb 18, 2020, 03:11 PM ISTगणेशोत्सव : 'प्रसादा'वर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर
गणेशोत्सवात मंडळांकडून दिल्या जाणाऱ्या प्रसादावर यंदा औषध प्रशासनाची नजर असणार आहे.
Aug 30, 2019, 11:17 PM ISTनाशिक | नवरात्रीत प्रसाद करताना काळजी घ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 11:00 PM IST'एक पाय नसला तरी पाकिस्तानविरुद्ध खेळणार'
भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे सदस्य एम.एस.के.प्रसाद यांनी धोनीसोबत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे.
Aug 28, 2017, 10:28 PM ISTयंदाच्या गणेशचतुर्थीला बनवा पंचखाद्यांंचा हा हेल्दी प्रसाद !
लवकरच घराघरात गणेशोत्सवाची धूम सुरू होईल.आबालवृद्धांना भुरळ घालणारे या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 'प्रसाद' !
Aug 24, 2017, 12:26 PM ISTपारायणाच्या प्रसादातून विष बाधा...
ज्ञानेश्वरी पारायणात काल्याचा प्रसाद खाल्यानंतर शंभराहून अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील बाजीराव महाराज मठात आयोजित महाप्रसादाच्या जेवनानंतर ही विषबाधा झाल्याने भक्तांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले.
Jan 17, 2017, 05:33 PM ISTसनातनच्या आश्रमात प्रसादातून दिला जात होता ड्रग्जचा डोस
सनातनच्या आश्रमात प्रसादातून दिला जात होता ड्रग्जचा डोस
Sep 10, 2016, 11:10 PM ISTबाप्पांच्या दर्शनाला जाताना मिठाई घेऊन जाऊ नका तर...
गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. बाप्पांचं दर्शन घ्यायला जवळपास प्रत्येक जण त्यांच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जातात.
Sep 8, 2016, 09:02 PM ISTपाहा असं दृश्य जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल
आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी 100 रूपये दिले होते, पण ते हरवले
Sep 7, 2016, 08:26 PM IST