Hathras Case : पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना अटक
उत्तर प्रदेश पोलिसांनी केली कारवाई
Oct 1, 2020, 05:08 PM IST
राहुल-प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले, पायीच हाथरसला रवाना
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत.
Oct 1, 2020, 02:27 PM ISTबलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट, काँग्रेसकडून तीव्र निषेध
उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नोएडा फ्लायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.
Oct 1, 2020, 01:45 PM ISTकामगार कायदा सुधारणा विधेयकावरुन काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
कृषी विधेयकानंतर आता कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकारला काँग्रेसने घेरले आहे.
Sep 24, 2020, 05:03 PM ISTप्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिल्लीतील बंगला केला खाली, त्याचवेळी मोठा निर्णय घेतला...
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली केला.
Jul 31, 2020, 10:26 AM ISTउत्तर प्रदेशातील कायदा, सुव्यवस्था बिघडली - प्रियंका गाधी-वाड्रा
कानपूर चकमकीप्रकरणी विरोधकांनी योगी सरकारला चांगलेच घेरले आहे.
Jul 3, 2020, 12:15 PM ISTयूपीमध्ये मजूरांच्या कोरोना संसर्ग टक्केवारीला आधार काय? प्रियंका गांधींचा योगींना संतप्त सवाल
दुसऱ्या राज्यातून येणारे मजूर कोरोनाबाधित होऊन येत असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला होता.
May 26, 2020, 02:06 PM ISTप्रियंका गांधी वाड्रा यांनी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.
Dec 7, 2019, 05:15 PM IST