कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' 'या' दिवशी Netflix वर होणार रिलीज
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Dec 26, 2024, 03:37 PM IST'त्या व्यक्तीने शर्ट काढला आणि...', 'एक दो ती' गाण्याच्या शूटिंग दरम्यान नेमकं काय घडलं? माधुरीने सांगितला तो प्रसंग
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे प्रसिद्ध गाणं 'एक दो ती'च्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसंग सांगितला आहे.
Nov 16, 2024, 06:44 PM IST140 कोटींचे बजेट, 8 सुपरस्टार तरीही सपशेल फ्लॉप ठरला 'हा' चित्रपट, तरीही कमावले कोट्यवधी रुपये...
Nov 1, 2024, 12:01 PM ISTधक-धक गर्लने दाखवलं तिचं 53 व्या मजल्यावरील घरं, आतून आहे खूपच खास, किंमत पाहून बसेल धक्का
बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या मुंबईतील घराचे फोटो शेअर केले आहेत.
Oct 30, 2024, 02:21 PM IST
विद्या बालन की माधुरी दीक्षित? 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी कोणी घेतली सर्वात जास्त फी
विद्या आणि माधुरी या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री आहेत. त्यांची चित्रपटाची फी कोटींमध्ये असते. पण तुम्हाला माहिती आहे का 'भूल भुलैया 3' साठी सर्वात जास्त फी कोणी घेतली?
Oct 29, 2024, 01:38 PM ISTBhool Bhulaiyaa 3 Trailer Out: 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूल भुलैया 3' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हॉरर आणि कॉमेडीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता.
Oct 9, 2024, 04:14 PM ISTमाधुरीची कार्बन कॉपी; लग्नाआधीच गरोदर राहिली अभिनेत्री, झाली कोणाचीतरी सवत... तिचं नाव आठवतंय?
हिंदी कलाजगतामध्ये तिची एंट्री झाली आणि अनेकांनीच तिच्या रुपाची तुलना माधुरी दीक्षितशी केली. कोण आहे ही अभिनेत्री?
Oct 7, 2024, 11:37 AM IST'तू नसतीस तर मी माधुरीशीच लग्न केलं असतं', 'हा' सुपरस्टार अभिनेता होता माधुरीच्या प्रेमात, एका फोनने उद्ध्वस्त केलं करिअर
अभिनेत्री माधुरी दीक्षितची 90 च्या दशकामध्ये प्रचंड क्रेझ होती. तिच्याशी लग्न करावं अशी अनेक कलाकारांची इच्छा होती. अशीच एक इच्छा बॉलिवूडच्या सुपरस्टारने व्यक्त केली आहे.
Sep 13, 2024, 02:00 PM ISTकाजोलकडून जुन्या आठवणींना उजाळा, 30 वर्षांनंतर पुन्हा कॉपी केला माधुरी दीक्षितचा लूक
सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके हैं कौन' आजही प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट मानला जातो. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितने साकारलेली निशाची भूमिका ही खूप हिट ठरली. या चित्रपटात माधुरीने निळ्या रंगाची साडी घातली होती. जी 30 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये आहे. आता अभिनेत्री काजोलने देखील तिचा हा लूक कॉपी केला आहे.
Sep 11, 2024, 01:02 PM ISTहृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?
डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
Aug 24, 2024, 11:07 PM IST'तिने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला, तिला कोणताही पुरुष...' जेव्हा संजय दत्तच्या मेहूणीने माधुरीवर केले गंभीर आरोप
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या प्रेमात होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये अनेक वेळा सांगण्यात आलंय. माधुरी आणि मुन्नाभाई प्रेमात असताना संजूबाबाचं लग्न झालं होतं. त्यामुळे संजय दत्तच्या मेव्हणीने माधुरीवर गंभीर आरोप केले होते.
Apr 28, 2024, 02:20 PM ISTPanchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? 'या' काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?
Panchak : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट पंचक (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) 5 जानेवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या नावाने अनेकांना प्रश्न पडला आहे पंचक म्हणजे नेमकं काय रे बुवा!...
Dec 26, 2023, 02:20 PM IST'मेरा पिया घर आया' गाण्यावर आता सनी लिओनीचे ठुमके, माधुरी दीक्षित म्हणते...
Madhuri dixit reaction on sunny leone mera piya ghar aaya 2.0: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मेरा पिया घर आया 2.0' या गाण्याची. या गाण्यावर सनी लिओनी थिरकणार आहे. हे ओरिजनल गाणं माधुरी दीक्षितवर चित्रित झालं होतं. यावेळी तिनंही या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 7, 2023, 07:11 PM ISTविनोद खन्नांसोबतच्या 'त्या' इंटिमेट सीनसाठी माधुरीनं घेतलं होतं तब्बल इतकं मानधन
Madhuri Dixit Kissing Scene: माधुरी दीक्षित ही सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिच्या एका चित्रपटातील किसिंग सीनमुळे फार मोठा बवाल झाला होता. या किसिंग सीनची अनेकदा चर्चा रंगलेली होती. परंतु या सीनसाठी माधुरी दीक्षितनं किती मानधन घेतले होते तुम्हाला माहितीये का?
Jul 28, 2023, 02:18 PM ISTMadhuri Dixit : धक-धक गर्लचं 'या' अभिनेत्यांसोबत होतं अफेयर, एका क्रिकेटपटूसोबत लग्नाची चर्चा, मग अचानक आला ट्विस्ट
Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जातं. होती. तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही तिची ही जादू कायम आहे. अभिनयासोबतच तिच्या अफेयर चर्चा त्या काळात खूप रंगल्या होत्या.
May 15, 2023, 09:56 AM IST