सरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे
Mumbai Rain: पावसाआधी नालेसफाई करणे, रस्ते नीट करणे अपेक्षित असताना हे काम मार्गी न लावल्यास काय अडचण येऊ शकते याची प्रचिती आज मुंबईत आलीय.
Jul 8, 2024, 10:43 AM ISTमुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात? पालिकेने दिली महत्वाची माहिती
Mumbai Water Supply: मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mar 26, 2024, 02:21 PM ISTमुंबई पालिकेकडून खरच 10 दिवसात 150 कोटी रुपये खर्च? आयुक्त म्हणतात...
Mumbai Corporation: मुंबईकर नागरिक आणि संबंधित भागधारकांच्या मनात 900 निविदा या ठळक आकड्यावरून कोणताही गैरसमज दूर करणे महत्वाचे असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
Feb 26, 2024, 07:55 PM ISTमुंबईतले उंदीर मारण्यासाठी पालिकेचे 4 महिन्यांत सव्वा चार कोटी रूपये खर्च
Mumbai Rat Kills: मुंबई पालिकेकडून यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला आहे. उंदीर मारण्यासाठी मुंबई महापालिकेची कोटींची उड्डाणे पाहायला मिळत आहेत.
Jul 19, 2023, 02:01 PM ISTआमच्या वाट्याचे ऑक्सिजन आम्हालाच द्या, मुंबई पालिकेची विनंती
मुंबई पालिकेची विनंती
May 3, 2021, 12:57 PM ISTआनंदाची बातमी : देशात आणखी ५ लसी येणार, जाणून घ्या !
‘स्पुतनिक व्ही‘ या लसीच्या आपत्कालीन वापराविषयी तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक
Apr 12, 2021, 01:14 PM ISTरुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी महापौरांचा 'हा' महत्वाचा निर्णय
मुंबई महानगर पालिकेने कठोर पावलं उचलली
Apr 12, 2021, 11:40 AM ISTमुंबई पालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार
मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे.
Oct 14, 2020, 08:41 AM ISTमुंबईत आता विना मास्क बाहेर पडणे मुश्किल, BMC आयुक्तांनी दिले हे कठोर निर्देश
कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुंबईत जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तरी पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
Oct 13, 2020, 11:39 AM ISTमुंबई पालिकेच्या ऑनलाईन क्लासेसला राज्यातील विद्यार्थीही लावू शकतात हजेरी
कोरोनाच्या संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
Sep 19, 2020, 02:02 PM ISTमुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेडची माहिती मिळणार, डॅश बोर्ड तयार
आजपासून मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेड उपलब्ध संदर्भात डॅश बोर्ड तयार केला आहे.
Jun 11, 2020, 11:06 AM ISTभाजपने पालिकेत दिला आक्रमक चेहरा, गणेश खणकरांचा राजकीय बळी
भाजपने मुंबई महापालिकेच्या राजकारणात बरेच फेरबदल केलेत.
Feb 29, 2020, 03:41 PM ISTप्रशासकाशिवाय बेस्ट चालवणं अशक्य - अजोय मेहता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 11:31 PM ISTझी २४ तासचा दणका : १८ बिल्डर्सवर मुंबई पालिकेचा कारवाईचा बडगा
जमिनीच्या मालकीपोटी द्यावा लागणारा प्रीमियम थकवणाऱ्या १८ बिल्डर्सवर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगरालाय. झी २४ तासच्या बातमीचा जोरदार दणका बिल्डर्सना बसलाय. त्यांना लेखी म्हणणं मांडण्याची अखेरची संधी देण्यात आलेय.
Nov 23, 2017, 11:18 PM ISTपरळ | मुंबई पालिकेची अनधिकृत झोपडपट्यांवर कारवाई
परळ | मुंबई पालिकेची अनधिकृत झोपडपट्यांवर कारवाई
Nov 7, 2017, 01:38 PM IST