मॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा
Mob Lynching : गृह मंत्री अमित शाह यांनी तीन नव्या विधेयकांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात असल्याचं सांगितलं. यातला सर्वात मोठा बदल म्हणजेय आता मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे.
Dec 20, 2023, 05:20 PM IST
पालघर हिंसा प्रकरणी 'त्या' पोलिसांवर तडकाफडकी मोठी कारवाई
काही दिवसांपूर्वीच्या या घटनेने सारा देश हादरला होता.
Apr 29, 2020, 07:23 AM IST
अनिल देशमुख यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- चंद्रकांत पाटील
घटना अत्यंत धक्कादायक....
Apr 21, 2020, 04:27 PM ISTपालघर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या; भाजपची मागणी
पालघर प्रकरणाची....
Apr 20, 2020, 08:04 PM ISTजय श्रीराम आणि मॉब लिंचिंग विरुद्ध ४९ सेलिब्रिटींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
पत्रात वाढत्या असहिष्णूतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Jul 24, 2019, 01:14 PM IST'बीफ'च्या आरोपावरून मॉब लिंचिंग, पोलिसांनी गुन्हा केला दाखल
फेसबुकवरून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Apr 9, 2019, 01:54 PM ISTनगरसेवकाला मारहाण म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार- इम्तियाज जलील
मतिनच्या कृत्याचा पक्षाच्या भूमिकेशी संबंध नसल्याचे औरंगाबाद एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
Aug 17, 2018, 07:41 PM IST'भारतात आज मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही मात्र, गायींना तो आहे'
'जेव्हापर्यंत भाजपचं सरकार आहे तेव्हापर्यंत हेच घडत राहणार'
Jul 24, 2018, 05:10 PM IST'बीफ' खाणं इस्लाममध्ये 'हराम' - वसीम रिझवी
इस्लाममध्ये गायीचं मांस 'हराम' असल्याचं त्यांनी म्हटलंय
Jul 24, 2018, 02:46 PM ISTगो-तस्करीच्या नावाखाली बेदम मारहाण; १ जण जागीच ठार
दोषींना कठोर शिक्षा होईल याची काळजी घ्यावी असेही मी आदेश दिल्याचे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.
Jul 21, 2018, 02:14 PM IST