५ वर्षांच्या बंदीनंतर अशरफूलला पुनरागमनाची इच्छा
बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अशरफूल यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा वर्तवली आहे.
Aug 12, 2018, 07:50 PM ISTभारताविरुद्धच्या सामन्यात आमच्यावर दडपण नाही - अशरफूल
चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेत भारताचा उद्या बांगलादेशशी सामना होतोय. मात्र या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नसून ते भारतावरच असल्याचे विधान बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफूलने केलंय.
Jun 14, 2017, 06:10 PM ISTबांग्लादेशातही `मॅच फिक्सिंग`, अशरफूल निलंबित
आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगला फिक्सिंगचा डाग लागल्यानंतर बीपीएल म्हणजेच बांग्लादेश प्रीमिअर लीगवरही हाच डाग पसरलाय.
Jun 4, 2013, 05:04 PM IST