'मोदींच्या एका फोननं वाचला ४ हजार जणांचा जीव'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एका फोन कॉलमुळे ४ हजारांपेक्षा जास्त भारतीय आणि विदेशी नागरिकांचा जीव वाचला
Jan 8, 2018, 09:33 PM ISTयेमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराण : सौदी अरेबिया
सौदी अरेबियावर सोडण्यात आलेलं क्षेपणास्त्र इराणी बनावटीचं असल्याचं सौदी अरेबियाचा आरोप
Jan 6, 2018, 07:18 PM ISTVIDEO : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडानं ठेचलं, जिवंत जाळलं
येमेनमध्ये अंगावर शहारे उभे करणारी एक घटना घढलीय. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून ठार करण्यात आलं... त्यानंतर तिला गळ्यापर्यंत जिवंत जाळण्यात आलं.
Jan 7, 2016, 12:10 PM ISTयेमेन हवाई हल्ला, १३ भारतीय जिवंत
सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्यात किती जण ठार झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. १३ भारतीय जिवंत असून ७ जण बेपत्ता असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.
Sep 9, 2015, 04:53 PM ISTसौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार
सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त आहे. येमेनमधील होदेइदाह बंदरावर सौदी अरेबियाने हा हल्ला केला.
Sep 9, 2015, 11:48 AM ISTऑपरेशन येमेन : भारतीयांची सुखरुप सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:05 AM ISTयेमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंह मोहिमेचे हिरो
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन 'राहत' द्वारे तब्बल ४ हजार ६४० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आलीये.
Apr 10, 2015, 11:53 AM ISTयेमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंग हिरो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:11 AM ISTयेमेनमधून आतापर्यंत ४०००हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका
युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.
Apr 8, 2015, 11:18 AM ISTमाझ्या भारतीय मुलाला वाचवा ट्विटनंतर सुषमा स्वराज मदतीला
सध्या येमेन देशात अशांतता निर्माण झाली आहे. देशात हिंसाचार सुरुच आहेत. यामध्ये एक आठ महिन्यांचा बालक फसला गेला. त्याच्या आईने आपली धास्ती ट्विटवर व्यक्त केली. हा ट्विट थेट विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत माय-लेकांना सुखरुप भारतात आणले.
Apr 7, 2015, 03:57 PM ISTभारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका
येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.
Apr 5, 2015, 03:07 PM ISTपाकिस्ताननं केली ११ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका
येमेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ११ भारतीयांसह ३५ विदेशी नागरिकांची पाकिस्तानच्या नौदलानं सुटका केली आहे. पाकिस्तान नौदलाच्या या बचावकार्यामुळं भारत - पाकमधील तणाव कमी होण्यास हातभार लागेल.
Apr 5, 2015, 01:08 PM ISTयेमेनमधून सुखरूप परतलेले भारतीय
Apr 2, 2015, 02:49 PM ISTयेमेनमधून ३५८ भारतीय सुखरूप मायदेशी परतले
येमेनच्या युद्धभूमितून २५८ भारतीय नागरीक सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यातील १६८ नागरीक कोचीला आणि १९० नागरीक मुंबई विमानतळावर आज पहाटे पोहोचले.
Apr 2, 2015, 08:35 AM IST