आंतरराष्ट्रीय व्यापारामधील व्यवहार आता रुपयांत
Transaction In rupees in international market no possible
Jul 12, 2022, 08:25 AM ISTलवकरच ५० हजारांवर पोहोचणार सोनं? हे आहे कारण
कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे.
Mar 11, 2020, 02:05 PM ISTUnion Budget 2019 : रुपया असा येणार आणि असा जाणार
अर्थव्यवस्थेत रुपयाला महत्व आहे.
Jul 5, 2019, 03:59 PM ISTडॉलरच्या तुलनेत रुपयानं भाव खाल्ला, जाणून घ्या आजचं मूल्य...
डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती मजबूत
Dec 26, 2018, 11:45 AM ISTशेअर बाजारातून तीन लाख कोटी रुपये नाहीसे
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर वाढण्याची शक्यता
Oct 4, 2018, 01:36 PM ISTदिवाळीच्या आधीच निघणार ग्राहकांचं दिवाळं कारण...
टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन सारख्या घरगुती वापराच्या वस्तू महागल्या
Sep 27, 2018, 01:05 PM ISTरुपयाची घसरण सुरुच, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी स्थिती
सलग सातव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे एका डॉलरचं मूल्य ७२ रुपयांच्या घरात गेलंय. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी ही स्थिती आहे.
Sep 6, 2018, 10:47 PM ISTपहिल्यांदाच रुपयाने गाठला हा दर... पेट्रोल, डिझेलचे भावही कडाडले
यामुळे वाढले दर
Aug 31, 2018, 11:32 AM ISTइतिहासात पहिल्यांदाच... रुपया घसरला, ७०.५०₹ प्रति डॉलर!
रुपयांचं मूल्य घसरलं तर पेट्रोल, डिझेल सहीत अनेक वस्तूंच्या किंमतींत वाढ होऊ शकते
Aug 29, 2018, 01:16 PM ISTसोन्याच्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ
लग्नसराईचा मोसम संपत आला तरी सोन्याचे भाव काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सोन्याच्या दरात सतत वाढच होतेय.
Jun 8, 2018, 09:13 PM ISTकांद्याच्या कृत्रिम तुटवड्याला लागणार चाप; सरकार ठरवणार साठवणुकीची मर्यादा
कांद्यांची साठेबाजी करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना आता चांगलाच चाप लागणार आहे. कांद्यांच्या सततच्या वाढत्या किमती विचारात घेऊन व्यापाऱ्यांना कांदा साठविण्याची मर्यादा ठरवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Aug 30, 2017, 11:54 PM ISTब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला
ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिलीत. तर जगभरातील शेअर बाजारावर याचा परिनाम दिसून येत आहे.
Jun 24, 2016, 11:09 AM ISTभारताचा रुपया या देशांच्या चलनापेक्षा आहे 'मजबूत'!
तुम्ही परदेशात फिरायला जाण्याच्या अगोदर तुमचा खिसा आणि बँक बॅलन्स नक्की चेक करत असाल... अर्थातच होय... पण, काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला खिशाची चिंता करावी लागणार नाही. कारण, या देशांतील चलनापेक्षा भारतीय 'रुपया' खूपच मजबूत आहे. त्यामुळे, खर्चाचा फारसा परिणाम तुमच्या खिशावर पडणार नाही.
Dec 17, 2015, 11:47 PM ISTया देशांत भारतीय चलन रुपया मोठा
जरी डॉलर जगात शक्तीशाली असला तरी भारतीय रुपया या देशांमध्ये मोठा आहे. कारण काही देशांमध्ये रुपयाची किंमत चांगली आहे. त्यामानाने या देशांचे चलन रुपयाच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या देशांत रुपया सबसे बडा भैया आहे. त्यामुळे तुम्ही या देशात चांगले शॉपिंग करु शकता.
Sep 26, 2015, 02:12 PM ISTडॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2015, 02:19 PM IST