शेतकरी संघटना

Mumbai Azad Maidan Farmers To Do Flag Hosting And Go Back To Home PT5M21S

मुंबई | शेतकरी संघटना करणार ध्वजवंदन

मुंबई | शेतकरी संघटना करणार ध्वजवंदन

Jan 26, 2021, 11:35 AM IST

'पिंजऱ्यातला मास्तरसारखी अवस्था' आणि 'पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं?'

माजी खासदार राजू शेट्टींची आवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी झाल्याचं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी

Dec 24, 2020, 06:26 PM IST

Farmers Protest : केंद्र सरकारकडून चर्चेची ऑफर, शेतकरी आज घेणार मोठा निर्णय

Farmers Protest : पंजाब, हरियाना या राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) नवे कृषी कायदे (New agricultural laws)रद्द करावेत, यासाठी आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा चर्चा झाल्यात. मात्र, ठोस तोडगा निघू शकलेला नाही.  

Dec 22, 2020, 07:14 AM IST

शेतकरी संघटना आणि गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी बैठक

शेतकरी संघटना आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी चर्चा होणार आहे.

Dec 8, 2020, 03:37 PM IST

'भारत बंद'आधी सरकारला २० शेतकरी संघटनांचा पाठिंबा

 सोमवारी पंजाबच्या २० शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला.

Dec 7, 2020, 11:19 PM IST

८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी पुकारला 'भारत बंद'

उद्याच्या चर्चेनंतर ठरणार पुढच्या आंदोलनाची दिशा

Dec 4, 2020, 06:26 PM IST

शेतकरी संघटना आणखी आक्रमक, देशभरात ५ डिसेंबरला आंदोलन

शेतकरी संघटना (farmer organization) आणखी आक्रमक झाल्या आहेत.  

Dec 2, 2020, 10:12 PM IST

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रावादीची 'ही' ऑफर

भाजपशी फारक घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे. 

Jun 11, 2020, 12:30 PM IST

ऊस दराचा तोडगा न काढताच साखर कारखानदारांची बैठक आटोपली

ऊस दराचा तोडगा न निघता साखर कारखानदारांची बैठक संपली.  

Nov 16, 2019, 07:07 PM IST

निर्यातबंदीविरोधात कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे. 

Oct 8, 2019, 08:35 PM IST

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले - रघुनाथ पाटील

खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वाटोळे केले, अशी बोचरी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी केली.

Mar 14, 2019, 07:12 PM IST

देशातील 208 शेतकरी संघटना संसदेला घेराव घालणार

आंदोलनाला विविध पक्षांचा पाठिंबा 

Nov 26, 2018, 06:16 PM IST

आंदोलनानंतर शेतकरी नेत्याचा मृत्यू

आंदोलनानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यु झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज.

Jun 4, 2018, 03:14 PM IST