संजय पाटील

'संजय' म्हटलं... तर चर्चा तर होणारच...

विलियम शेक्सपियर म्हणाले होते, नावात काय आहे ?

Jul 29, 2019, 06:30 PM IST

सांगली मतदार संघातून संजयकाका पाटील विजयी

सांगलीमध्ये भाजपकडे संजय पाटील यांच्यासारखा ताकदवान उमेदवार 

May 23, 2019, 07:44 AM IST

भाजपच्या आमदाराचा वादग्रस्त व्हीडीओ व्हायरल

संजय पाटील यांच्या भाषणचा एक व्हिडिओ सध्या कर्नाटकात चांगलाच व्हायरल झाला आहे.

Apr 20, 2018, 05:27 PM IST

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गोळीबार प्रकरणी ४ जणांना अटक

 देवनार गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक  तर ५ जण फरार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार नवाब मलिक यांच्या देवनार येथील मेळाव्यात गोळीबार झाला होता.

Nov 30, 2016, 11:01 AM IST

नवाब मलिक हल्ल्याचे आरोप संजय पाटील यांनी फेटाळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हल्ला प्रकरणात नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक यांनीच बाहेरून गुंड  आणून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे.

Nov 30, 2016, 08:53 AM IST

मद्यधुंद अवस्थेतील सरपंचांची कार थेट विहिरीत

धारागिर गावचे सरपंच यांनी जास्त ढोसली. त्याच अवस्थेत त्यांनी कार चालविण्याचे धाडस केले. हे धाडस त्यांच्याच जीवावर बेतले.  

Jan 14, 2016, 01:32 PM IST

झेड पी सदस्यानं मागितली खंडणी; डॉक्टरची आत्महत्या

झेड पी सदस्यानं मागितली खंडणी; डॉक्टरची आत्महत्या

Nov 20, 2015, 09:03 PM IST

सांगली जिल्हा बँक : जयंत पाटील, संजय पाटील गटाची सत्ता

जयंत पाटील, संजय पाटील गटाची सत्ता 

May 7, 2015, 08:31 PM IST

विवस्त्र करून तरुणांना मारहाण, ‘व्हॉटस्अप’मुळे घटना उघड!

बेळगावात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. केवळ, प्रेमविवाहासाठी एका जोडप्याची मदत केली म्हणून दोन तरुणांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आलीय. 

Nov 15, 2014, 12:02 PM IST

संजय पाटील हत्या प्रकरणी विलासकाका उंडाळकरांचा मुलगा निर्दोष

महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणी आमदार विलासकाका उंडाळकरांचे पूत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेली २० महिने उदयसिंह हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात होते. 

Oct 18, 2014, 01:34 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील भाजपमध्ये

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेला दावा खरा करण्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य संजय पाटील यांना फोडण्यात मुंडे यशस्वी झालेत. पाटील हे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. पाटील हे गृहमंत्री आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत.

Feb 25, 2014, 02:28 PM IST