सुभाष चंद्र बोस

व्हिडिओ: नेताजींना काँग्रेसमधून निवृत्त का व्हावं लागलं? - अर्धेंदू बोस

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज पश्चिम बंगाल सरकारने खुल्या केल्या आहेत. या फाईल्समध्ये नेताजींनी केलेलं कार्य तसंच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही निवृत्ती का घेतली? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. तसंच नेत्यांच्या मृत्यूबाबत असलेलं गूढही उकलण्याची शक्यता आहे.

Sep 18, 2015, 02:09 PM IST

नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत.  

Sep 18, 2015, 12:37 PM IST

व्हिडिओ: पाहा सुभाष चंद्र बोस यांच्या अखेरच्या फ्लाइट मागचं सत्य

भारताचे महान नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूमागचं गूढ अजूनही कायम आहे. त्याबाबत अनेक कयास लावले जातात. जाणून घ्या सुभाष चंद्र बोस यांच्या अखेरच्या फ्लाइट मागचं सत्य...

Apr 16, 2015, 10:55 PM IST

नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य आधी शोधा, भारतरत्न नको!

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविलं जाणार असल्याच्या चर्चेचं पेव फुटलं असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधण्याचं आवाहन केलं आहे़

Aug 11, 2014, 01:04 PM IST