सूर्यनमस्कार

रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने, होतील ' हे ' 8 आश्चर्यकारक फायदे

सूर्यनमस्कार हा एक प्राचीन योगासन आहे जो शरीर आणि मन दोन्हीसाठी अनेक फायदे देतो. रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने कोणते फायदे मिळू शकतात ते आज जाणून घेऊया....

 

Oct 21, 2023, 03:58 PM IST

अभिनेत्री नीतू चंद्राची योगासनं आणि सूर्यनमस्कार

अभिनेत्री नीतू चंद्रा हिनंही तिचा योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केलाय.

Jun 21, 2018, 08:58 AM IST

#International YogaDay 2018 : सूर्यनमस्कारापूर्वी आणि नंतर 'या' चूका नक्की टाळा

योगाअभ्यासाचं मूळ भारतामध्ये आहे. 

Jun 20, 2018, 06:31 PM IST

#International YogaDay 2018 : सकाळ की संध्याकाळ - कधी करावा सूर्यनमस्कार ?

21 जून हा दिवस जगभरात योगदिन म्हणून साजरा केला जातो. 

Jun 20, 2018, 06:07 PM IST

नाशिकमध्ये ८ हजार विद्यार्थ्यांचा सुर्यनमस्कार

आज सूर्यनमस्कार दिनानिमित्त नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

Jan 24, 2018, 10:14 AM IST

मुस्लिमांच्या नमाजाबद्दल योगी आदित्यनाथ म्हणतात...

मुस्लिम समाजाचा नमाज हा सूर्यनमस्काराशी मिळताजुळता आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. 

Mar 29, 2017, 07:28 PM IST

मुंबई महापालिका शाळेत आता सूर्यनमस्कार करणे सक्ती

मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार करणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

Aug 23, 2016, 11:23 PM IST

स्मार्ट वुमन : सूर्यनमस्कार - द कम्प्लिट बॉडी वर्कआऊट, 2 फेब्रुवारी 2015

सूर्यनमस्कार - द कम्प्लिट बॉडी वर्कआऊट, 2 फेब्रुवारी 2015

Feb 2, 2015, 08:26 PM IST

सूर्यनमस्काराला आता ख्रिश्चनांचाही विरोध

मुस्लीम नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही मध्यप्रदेश सरकार वार्षिक राज्यस्तरीय सूर्यनमस्कार कार्यक्रमावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कार्यक्रम होण्याचे संकेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेत.

Jan 12, 2012, 04:23 PM IST