स्वातंत्र्य दिन

हुशार असाल तर पटकन सांगा! वंदे मातरम सर्वप्रथम कधी, कुठे गायलं गेलं?

वंदे मातरम् हे आपल्या देशाचे राष्ट्र्रीय गीत आहे.पण हे सर्वात आधी कधी आणि कुठे गायलं गेलं हे फार कमी जणांना माहिती असेल.बकिमचंद्र चटोपाध्याय यांनी वंदे मातरमची रचना केली.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सेनानींसाठी हे गीत प्रेरणास्त्रोत होते. वंदे मातरममध्ये भारत मातेची स्तुती गायली आहे.बकिमचंद्र चटोपाध्याय हे बांगला भाषेचे उपन्यासकार, कवी, गद्यकार आणि पत्रकार होते.7 नोव्हेंबर 1876 रोजी बंगालच्या कांता पाडा नावाच्या गावात वंदे मातरम गीताची रचना करण्यात आली.पहिल्यांदा 1896 मध्ये काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात वंदे मातरम गीत पहिल्यांदा गायल गेलं. स्वातंत्र्याच्याआधी हे गायलं गेलं.वंदे मातरम स्वरबद्ध करण्याचे श्रेय रवींद्रनाथ टागोर यांना जाते.वंदे मातरम हे देखील राष्ट्र गीताप्रमाणे 52 सेंकदाच्या आत गायले जाते.

Aug 15, 2024, 07:27 AM IST

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला इंस्टाग्रामवर ठेवा मराठमोळे स्टेटस

विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…जय हिंद, जय भारत.

Aug 14, 2024, 05:06 PM IST

पंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?

पंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?

Aug 14, 2024, 04:43 PM IST

अशोक चक्राचा रंग निळाच का असतो? त्यावर 24 आऱ्याच का असतात? काय आहे यामागचा अर्थ

Independence Day 2024 : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. आपल्या राष्ट्रधव्जाबद्दल आपल्याला माहिती आहे का? General Knowledge मधून जाणू या यामागचं कारण? 

Aug 11, 2024, 05:19 PM IST

अक्षय कुमार, आमिर खान, सनी देओल यांचे 'हे' देशभक्तीपर चित्रपट आज नक्की पाहा

Indian Movies on Patriotism: आजच्या स्वातंत्र्यदिनाची आपल्या सर्वांनाच सुट्टी आहे. त्यामुळे आपण आज आपल्या आवडीचे सिनेमे घरबसल्या पाहू शकता. आजच्या दिवशी तुम्ही 'हे' देशभक्तीवरील चित्रपट पाहायला विसरून नका. तव्हा पाहूया या चित्रपटांची यादी

Aug 15, 2023, 11:02 AM IST

यंदा 76 वा की 77 वा स्वातंत्र्य दिन? Independence Day 2023 लिहिण्याआधी पाहूनच घ्या

Independence Day 2023 : समजून घ्या, व्यवस्थित पाहा आणि इतरांनाही सांगा... देशाच्या स्वातंत्रदिनी ही चूक करु नका . पाहा या दिवशी नेमका कसा उल्लेख कराल...

Aug 14, 2023, 01:34 PM IST

Freedom Fighter Quotes: तरुणाईला प्रेरणा देतील स्वातंत्र्य सैनिकांच्या 'या' घोषणा...

Freedom Fighter Quotes: देशासाठी कुटुंबासह सर्वस्व पणाला लावणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकांच्या घोषणा आजच्या तरुणाईतही सळसळता उत्साह भरतील... 

 

Aug 14, 2023, 12:54 PM IST

हाती तिरंगा, कपाळी जय माता दी ची चुनरी; वारंवार पाहिला जातोय सीमा हैदरचा नवा ड्रामा

Seema Hiader Case : जगेन तर भारतातच आणि शेवटचा श्वास घेईन तर तोसुद्धा भारतातच अशी ग्वाही देणारी हीच सीमा आता नव्या रुपात दिसत आहे. 

Aug 14, 2023, 11:27 AM IST

स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करताना कोणत्या चुका टाळाव्यात? कुठं कोणत्या पद्धतीनं असायला हवा तिरंगा, पाहा...

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनी कोणत्या ठिकाणी कोणत्या आकाराचा तिरंगा फडकवतात? पाहा महत्त्वाची माहिती... 

Aug 12, 2023, 03:06 PM IST

सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले

Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Aug 12, 2023, 01:56 PM IST

15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी

Independence Day:  राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Aug 11, 2023, 10:50 AM IST

स्वातंत्र्यदिनाचं भाषण द्यायचंय? हा संदर्भ वाचून पाहा पटकन लक्षातही राहील

Independence Day 2023 Long and Short Speech : देशाचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचा विषय. अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. या दिवसाबद्दल तुमचे काय विचार?

 

Aug 9, 2023, 12:43 PM IST

राष्ट्रपती भवनावर 'या' ३ पोलिसांना निमंत्रण, हे आहे कारण

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ३ दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांना वैयक्तिक निमंत्रण दिलंय.

Aug 15, 2020, 07:37 AM IST

Independence Day 2020 : शेजारी राष्ट्रांच्या दु:साहसाला सडेतोड उत्तर देणार- राष्ट्रपती

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला संबोधित करत म्हटलं.... 

 

Aug 14, 2020, 08:10 PM IST

Independence Day 2020 : भारत सरकारकडून शौर्य पदकांची घोषणा

या भागातील पोलीस दलाला मिळालं अग्रस्थान....

Aug 14, 2020, 04:53 PM IST