अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

अशोक चव्हाणकाँग्रेस

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री झाले होते. ८ डिसेंबर २००८ ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. सध्या ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक समीकरण तयार झालं आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि महापालिका साऱ्याच ठिकाणी अशोक चव्हाणांनी वर्चस्व निर्माण केलं. पुढे आदर्श घोटाळ्यात अडकल्याने अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर राजकीय पुनर्वसनाची संधी अशोक चव्हाण शोधत होते.

नांदेडचा गड कायम राखणे हे अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि खासदार झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरतील का याबाबत शंका आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळू शकते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी किंवा २ कन्यांपैकी एकीचं राजकारणात लॉन्चिंग केलं जाऊ शकतं.

आणखी बातम्या

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स : अभिमानास्पद! राज्यात या जिल्ह्यात 24 तासात 40 किमी रस्ता

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स : अभिमानास्पद! राज्यात या जिल्ह्यात 24 तासात 40 किमी रस्ता

चक्क लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये रस्त्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.

Jun 01, 2021, 07:19 AM IST
MVA Minister Ashok Chavan Praise Union Cabinet Minister Nitin Gadkari

VIDEO : गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात - अशोक चव्हाण

VIDEO : गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात - अशोक चव्हाण

May 31, 2021, 11:50 AM IST
सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार?- मेटेंची चव्हाणांवर टीका

सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार?- मेटेंची चव्हाणांवर टीका

केंद्राची भूमिका आरक्षणाच्या बाजूची आहे. असं असताना महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देत होतं. काल सर्वोच्च न्यायालयात केंद्राने याचिका दाखल केल्यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे. अशी टीका

May 14, 2021, 15:48 PM IST
मराठा आरक्षण : निकालाचा अभ्यास करण्यासाठी 'या' माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

मराठा आरक्षण : निकालाचा अभ्यास करण्यासाठी 'या' माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

Maratha Reservation: मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

May 12, 2021, 12:13 PM IST
Maratha Reservation | अशोक चव्हाण यांनी तत्काळ राजीनामा द्यावा : विनायक मेटे

Maratha Reservation | अशोक चव्हाण यांनी तत्काळ राजीनामा द्यावा : विनायक मेटे

  आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. 

May 05, 2021, 11:12 AM IST
Hearing On Maratha Reservation In Supreme Court Ashok Chavan Reaction

अशोक चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका

Hearing On Maratha Reservation In Supreme Court Ashok Chavan Reaction

Mar 08, 2021, 19:05 PM IST
Maratha Reservation :  Press Conference Of Ashok Chavan

Video । मराठा आरक्षण : अशोक चव्हाण पत्रकार परिषद

Maratha Reservation : Press Conference Of Ashok Chavan

Feb 28, 2021, 20:55 PM IST
Cm,Ashok Chavan,phadanvis will meet with Ravi shankar prasad regarding Marathi Reservation

मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची बैठक

Cm,Ashok Chavan,phadanvis will meet with Ravi shankar prasad regarding Marathi Reservation

Feb 28, 2021, 11:30 AM IST
State Cabinet Minister Ashok Chavan On Underground Metro To Shiv Smarak

मुंबई शिवस्मारकासाठी भुयारी मेट्रोचा विचार सुरु

State Cabinet Minister Ashok Chavan On Underground Metro To Shiv Smarak

Feb 08, 2021, 19:55 PM IST
Nanded Shivsena Push Back To Ashok Chavan In Grampanchayat Election

नांदेड - पालंकमंत्री अशोक चव्हाणांना जोरदार धक्का

Nanded Shivsena Push Back To Ashok Chavan In Grampanchayat Election

Jan 18, 2021, 17:00 PM IST
New Delhi Congress Leader Ashok Chavan Visit Sharad Pawar On Maratha Reservation Issue

नवी दिल्ली । अशोक चव्हाण यांनी घेतली शरद पवार यांची भेट

New Delhi Congress Leader Ashok Chavan Visit Sharad Pawar On Maratha Reservation Issue

Jan 12, 2021, 14:15 PM IST
अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची घेतली भेट

अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची घेतली भेट

 अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

Jan 12, 2021, 13:36 PM IST
Delhi Marathi Arakshan meeting will be conducted By Ashok Chavan

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर आज उपसमितीची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर आज उपसमितीची दिल्लीत बैठक

Jan 11, 2021, 09:05 AM IST