देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत

नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, नितीश बाबू आणि चंद्रबाबूंना देश ओळखतोच! - संजय राऊत

Maharastra Politics : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या मनात धडकी भरवली आहे. काय म्हणाले राऊत? पाहा

Jun 05, 2024, 18:08 PM IST
भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत

Jun 05, 2024, 15:36 PM IST
Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय

Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय

Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत

Jun 05, 2024, 00:13 AM IST
'लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू'  निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

'लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू' निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारलीआहे.  महाविकास आघाडीने 28 जागांवर आघाडी घेती आहेत. तर महायुती 19 जागांवर आघाडीवर आहे. यावर भाजप नेते आणि राज्याचे

Jun 04, 2024, 19:38 PM IST
Maharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी

Maharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी

Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची

May 28, 2024, 17:33 PM IST
Pune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी

Pune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणी

Pune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची

May 21, 2024, 16:22 PM IST
'आम्ही घर, पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर...' फोडाफोडीच्या राजकारणावर काय म्हणाले फडणवीस?

'आम्ही घर, पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर...' फोडाफोडीच्या राजकारणावर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadanvis On BJP Break Party:  शाश्वत शहर होण्याच्या दृष्टीने पुण्याची वाटचाल सुरू आहे. हा मोदींच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

May 11, 2024, 16:34 PM IST
Loksabha Election 2024 DCM Devendra Fadanvis Sanjay Sirsat Revert Uddhav Thackerays

Loksabha Election 2024 | ठाकरे आणि फडणवीसांमध्ये शाब्दिक द्वंद्व

Loksabha Election 2024 DCM Devendra Fadanvis Sanjay Sirsat Revert Uddhav Thackerays

May 09, 2024, 13:40 PM IST
Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi: देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पवार व ठाकरेंवरही आरोप केलेत. 

May 02, 2024, 11:01 AM IST