देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

Fadanvis Taunts Uddhav Thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | ठाकरे मोदींमुळे निवडून यायचे; फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | ठाकरे मोदींमुळे निवडून यायचे; फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Feb 22, 2024, 09:05 AM IST
हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?

हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?

Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की

Feb 09, 2024, 19:38 PM IST
महाराष्ट्रात गुंडाराज,  राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि

Feb 09, 2024, 15:19 PM IST
'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर

'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर

Abhishek Ghosalkar Muder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळीबारात हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री

Feb 09, 2024, 14:58 PM IST
'बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण?' संजय राऊत यांची गृहमंत्र्यांकडे 'ही' मागणी

'बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण?' संजय राऊत यांची गृहमंत्र्यांकडे 'ही' मागणी

Maharashtra Politics : कुख्यात गुंड हेमंत दाभेकरनं वर्षा निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. दाभेकर-शिंदे भेटीवरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री

Feb 05, 2024, 14:04 PM IST
फडणवीसांनी लिहीलेलं आणि त्यांच्या 'सौ'नी गायलेलं गाणं ऐकलं का?

फडणवीसांनी लिहीलेलं आणि त्यांच्या 'सौ'नी गायलेलं गाणं ऐकलं का?

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक मा.मुख्यमंत्री यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या गाण्याला प्रेक्षक नेहमीच पसंती देतात. आता नुकतंच त्यांचं नवंकोर गाणं

Feb 05, 2024, 11:56 AM IST
'गृहमंत्री राजीनामा द्या, कायद्याच्या चिंधड्या...', गायकवाड गोळीबार प्रकरणावर रोहित पवारांची सडकून टीका

'गृहमंत्री राजीनामा द्या, कायद्याच्या चिंधड्या...', गायकवाड गोळीबार प्रकरणावर रोहित पवारांची सडकून टीका

Ganpat Gaikwad Firing Video : गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. (Maharastra Politics)

Feb 03, 2024, 16:03 PM IST
रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामाच्या अभिषेकाचा हा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि

Jan 22, 2024, 17:15 PM IST