देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

A Big Secret Of Fadanvis Open By Uddhav Thackeray

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करु, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करु, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

Apr 20, 2024, 14:30 PM IST
Baramati Loksabha Constituency Devendra Fadanvis Support Sunetra Pawar

Baramati | सुनेत्रा पवारांसाठी देवेद्र फडणवीस मैदानात

Baramati Loksabha Constituency Devendra Fadanvis Support Sunetra Pawar

Apr 18, 2024, 21:15 PM IST
'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'

'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत

Apr 16, 2024, 14:04 PM IST
PM Modi In Ramtek : 'काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, सनातन धर्मावर...', मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

PM Modi In Ramtek : 'काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, सनातन धर्मावर...', मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

Narendra Modi Speech Today : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झुंजावती दौरे सुरू आहेत. अशातच आता विदर्भात मोदींनी चंद्रपूरनंतर रामटेकमध्ये देखील सभा घेतली. 

Apr 10, 2024, 19:27 PM IST
Maharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका

Maharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका

Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सुळे यांनी भाजपवर टीका

Mar 31, 2024, 17:18 PM IST
देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis:  अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. 

Mar 31, 2024, 10:42 AM IST
भाजपची राज्यातील तिसरी यादी जाहीर, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी

भाजपची राज्यातील तिसरी यादी जाहीर, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी

नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या तातडीने नागपूरला रवाना झाल्या आहेत. त्या आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

Mar 27, 2024, 19:09 PM IST
बीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर

बीडच्या राजकारणात ट्विस्ट, पंकजा मुंडेंचं गणित चुकणार? लोकसभेसाठी ज्योती मेटेंनी कसली कंबर

Beed Lok Sabha Election : देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देखील ज्योती मेटे (Jyoti Mete) आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पंकजा मुंडे (Pankaja Munde)

Mar 26, 2024, 16:46 PM IST
नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

Political heir of Nitin Gadkari : राजकारणातील हेवीवेट नेता असलेल्या नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? यावर खुद्द नितिन गडकरींनी नागपुरात (Nagpur Contituency) प्रचारादरम्यान उत्तर दिलंय.

Mar 24, 2024, 16:58 PM IST