देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? स्पष्टच सांगितलं 'माझा एकही मुलगा...'

Political heir of Nitin Gadkari : राजकारणातील हेवीवेट नेता असलेल्या नितिन गडकरींचा राजकीय वारसदार कोण? यावर खुद्द नितिन गडकरींनी नागपुरात (Nagpur Contituency) प्रचारादरम्यान उत्तर दिलंय.

Mar 24, 2024, 16:58 PM IST
अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची

Mar 13, 2024, 15:42 PM IST
अहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय

अहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या

Mar 13, 2024, 15:31 PM IST
'फडणवीसांची दडपशाही सत्तेच्या जोरावर...पुन्हा 6 कोटी मराठा एकत्र येऊन यांचं सगळ बिघडवणार'

'फडणवीसांची दडपशाही सत्तेच्या जोरावर...पुन्हा 6 कोटी मराठा एकत्र येऊन यांचं सगळ बिघडवणार'

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केलीय.

Mar 09, 2024, 15:38 PM IST
Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय

Mar 07, 2024, 07:43 AM IST
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन

Mar 06, 2024, 13:33 PM IST
Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...

Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...

Namo Rozgar Melav in baramati : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.

Mar 02, 2024, 15:42 PM IST
देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याकडून घेतली प्रेरणा, पाहा विधानसभेत काय म्हटलं?

देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याकडून घेतली प्रेरणा, पाहा विधानसभेत काय म्हटलं?

Marathi Bhasha Din : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानित्ताने दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री

Feb 27, 2024, 20:33 PM IST
Maharastra Politics : '...तर मी राजकीय संन्यास घेईल', दरेकरांच्या आरोपावर राजेश टोपे स्पष्टच म्हणाले...

Maharastra Politics : '...तर मी राजकीय संन्यास घेईल', दरेकरांच्या आरोपावर राजेश टोपे स्पष्टच म्हणाले...

Praveen Darekar allegation : दरेकर यांनी याप्रकरणी शरद पवार यांचंच नाव घेतलं नाही, तर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेही नाव घेतलं.

Feb 27, 2024, 18:06 PM IST
Manoj Jarange : 'तोंड सांभाळून बोला...', प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले 'जशास तसे उत्तर देऊ'

Manoj Jarange : 'तोंड सांभाळून बोला...', प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले 'जशास तसे उत्तर देऊ'

Maharastra Politics : एक बामण मराठ्यांना संपवायला निघालाय, असं म्हणत जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका केली होती. त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar)

Feb 25, 2024, 19:13 PM IST