देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसभारतीय जनता पक्ष

२२ जुलै १९७० ला जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री आहेत. नागपूर नैर्ऋत्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. याआधी वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून जिंकली. त्यानंतर मतदार पुनर्रचनेनंतर ही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. वार्ड अध्यक्ष ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांना पक्षातील प्रवास होता. सर्वोत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू म्हणून त्यांचा अनेकदा गौरव देखील झाला आहे.

आणखी बातम्या

पीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर

पीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते... निमित्त होतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं... कट्टर राजकीय विरोधक

Aug 01, 2023, 22:09 PM IST
'मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं माझ्यासाठी...'; देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

'मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं माझ्यासाठी...'; देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

Khupte Tithe Gupte Video: मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झाले होते, असं तुमचे नेते म्हणाले होते. तुमची निवड फायनल असताना असं का झालं? असा सवाल अवधुत गुप्ते यांनी केला. त्यावर फडणवीसांनी (

Jul 24, 2023, 00:32 AM IST
'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली

'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली

Shasan Apya Dari: शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. 

Jul 19, 2023, 14:35 PM IST
आता कुणाला डोळा मारला? पक्ष-चिन्हाच्या प्रश्नावर अजित पवारांची 'ती' कृती कॅमेरात कैद

आता कुणाला डोळा मारला? पक्ष-चिन्हाच्या प्रश्नावर अजित पवारांची 'ती' कृती कॅमेरात कैद

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नाशिक रोड ते विश्रामगृहपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी प्रश्नाबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असं

Jul 15, 2023, 14:02 PM IST
'मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...' प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

'मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...' प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

भाजप नेते आणि राज्यातील शिंदे-फ़डणवीस-पवार सरकारमधील प्रमुख समन्वयक प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2015 मध्ये आमदार होणार होतो, पण शरद पवार यांनी कसा दगा दिला

Jul 14, 2023, 20:34 PM IST
Maharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर

Maharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...

Jul 14, 2023, 17:38 PM IST
Maharashra Politics, Ministers Portfolio, NCP, Ajit Pawar, Cabinet Expansion, Maharashtra Governor, Ajit Pawar Group, Ajit Pawar Fianance Minister, Dhananjay Munde Agro Minister, राष्ट्रवादी काँग्रेस, खातेवाटप, Maharashtra Minister Portfolio, CM Eknath Shinde, Devendra Fadanvis

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?

Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (

Jul 14, 2023, 16:57 PM IST
'ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा शिंदे जन्माला येतील' पाहा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

'ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा शिंदे जन्माला येतील' पाहा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचं शपथेवर सांगणारे उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर चौफेर

Jul 13, 2023, 20:53 PM IST
The rehearsal of Press conference was held in front of the Rashmi Thackeray Devendra Fadanvis reveal Story Of mahasatra politics

Devendra Fadanvis: वहिनींसमोर रिहर्सल झाली होती, फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा!

The rehearsal of Press conference was held in front of the Rashmi Thackeray Devendra Fadanvis reveal Story Of mahasatra politics

Jul 13, 2023, 19:50 PM IST
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता साकार होणार; नोकरदारांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता साकार होणार; नोकरदारांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra: प्रधानमंत्री आवास योजनेत एमएमआर क्षेत्रात ईडब्ल्यूएस घटकांसाठी उत्पन्न निकष आता 3 ऐवजी 6 लाख रुपये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश  

Jul 13, 2023, 12:50 PM IST
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या हालचालींना वेग, तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाणार

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या हालचालींना वेग, तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाणार

अजित पवार यांच्यासह 8 आमदारांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेऊन आता 11 दिवस उलटले. पण अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. त्यातच मंत्रीमंडळाचा विस्तारही रखडला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता दिल्ली दरबारी जाणार

Jul 12, 2023, 14:09 PM IST