प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर

मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar On MVA Seat Distribution: मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो. मी त्यांना 4 जागा परत देतोय, असे ते म्हणाले. 

Mar 24, 2024, 11:55 AM IST
'येत्या 26 मार्चपर्यंत वाट पाहू, नाहीतर...', प्रकाश आंबेडकरांचा महाविकासआघाडीला अल्टिमेटम

'येत्या 26 मार्चपर्यंत वाट पाहू, नाहीतर...', प्रकाश आंबेडकरांचा महाविकासआघाडीला अल्टिमेटम

 "जर त्यांचाच तिढा सुटणार नसेल तर आम्ही एंट्री करुन काय उपयोग?" असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. 

Mar 23, 2024, 17:07 PM IST
'ठाकरे-पवार गटावरचा विश्वास उडाला', प्रकाश आंबेंडकरांची कॉंग्रेसला स्वतंत्र ऑफर

'ठाकरे-पवार गटावरचा विश्वास उडाला', प्रकाश आंबेंडकरांची कॉंग्रेसला स्वतंत्र ऑफर

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे.

Mar 19, 2024, 14:41 PM IST
MVA To Meet Today To Finalise Seat Distribution Prakash Ambedkar

MVA Seat Sharing | मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नाही; जागावाटपाचा तिढा कायम

MVA Seat Sharing | मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नाही; जागावाटपाचा तिढा कायम

Mar 15, 2024, 10:05 AM IST
Nitesh Rane Sanjay Raut And Prakash Ambedkar On Lok Sabaha Election Constituency

'सारं काही आलबेल असं राऊत खोटं बोलतायत'; आंबेडकरांची टीका

Nitesh Rane Sanjay Raut And Prakash Ambedkar On Lok Sabaha Election Constituency

Mar 12, 2024, 14:50 PM IST
'...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला

'...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला

Loksabha Election 2024: आमचा कुठल्याही धर्माला विरोध नसला तरी धर्माच्या राजकारणाला मात्र विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. "मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा असं माझं भाजपाला आव्हान आहे,"

Mar 07, 2024, 08:08 AM IST