प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

 छगन भुजबळ, धनंजय मुंडे आमच्यासोबत आले तर...  प्रकाश आंबेडकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य

छगन भुजबळ, धनंजय मुंडे आमच्यासोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य

Maharashtra Political News :  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य केले आहे. 

Sep 28, 2024, 23:31 PM IST
 ...म्हणून आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही; प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

...म्हणून आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही; प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी  वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरी आघाडी उभारण्याची तयारी सुरु केली आहे. या तिसऱ्या आघाडीत मराठा आंदोलक मनोज जरांगे सामील होऊ शकतात अशी

Sep 28, 2024, 23:05 PM IST
...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष

...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष

Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतचा हा दावा आहे.   

Sep 28, 2024, 22:40 PM IST
महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप; प्रकाश आंबेडकर यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप; प्रकाश आंबेडकर यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Political News :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत.टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील

Sep 28, 2024, 21:27 PM IST
'With Bhujbal and Munde, we will bring power to the state single-handedly' - Prakash Ambedkar

'भुजबळ-मुंडेंसोबत राज्यात एकहाती सत्ता आणू'- प्रकाश आंबेडकर

'With Bhujbal and Munde, we will bring power to the state single-handedly' - Prakash Ambedkar

Sep 28, 2024, 10:10 AM IST
'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान

'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान

Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. 

Sep 28, 2024, 10:08 AM IST
...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?

...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?

Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय   

Sep 28, 2024, 08:16 AM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार?  प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपदाची ऑफर

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार? प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपदाची ऑफर

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात  झालीये.. त्यातच प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत येऊन मंत्रिपद घेण्याची ऑफर देण्यात आलीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट

Sep 22, 2024, 20:57 PM IST
प्रकाश आंबेडकर यांनी बाजी मारली; जाहीर केली 11 उमेदवारांची यादी

प्रकाश आंबेडकर यांनी बाजी मारली; जाहीर केली 11 उमेदवारांची यादी

Maharashtra Politics : एकीकडे मविआ आणि महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकांचा जोरदार सिलसिला सुरू आहे.. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने एक पाऊल पुढे टाकत अकरा उमेदवारांची यादीच जाहीर केलीय.

Sep 21, 2024, 19:59 PM IST
'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला

'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला

Prakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment: फडणवीस यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी यावर

Sep 03, 2024, 08:04 AM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधा-यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी

Aug 27, 2024, 21:52 PM IST
Prakash Ambedkar will form a new alliance for the assembly elections

विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर नवी आघाडी उभारणार

Prakash Ambedkar will form a new alliance for the assembly elections

Aug 27, 2024, 17:20 PM IST
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

आरक्षाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. 

Aug 18, 2024, 16:58 PM IST