प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जातील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Jan 30, 2024, 19:32 PM IST
महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान

वंचितला महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आजच्या ट्रायडंटमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाचे एकमत झालंय

Jan 30, 2024, 17:34 PM IST
Prakash Ambedkar Offers CM Eknath Shinde To Join Before Lok Sabha Election

Lok Sabha Election | एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांसोबत जाणार?

Prakash Ambedkar Offers CM Eknath Shinde To Join Before Lok Sabha Election

Jan 30, 2024, 14:20 PM IST
Prakash Ambedkar Controversial Remark On Congress In Washim Rally

प्रकाश आंबेडकर यांचे भाकित! महाराष्ट्रात काँग्रेसचं होणार पानिपत? मविला बसणार फटका?

प्रकाश आंबेडकर यांचे भाकित! महाराष्ट्रात काँग्रेसचं होणार पानिपत? मविला बसणार फटका?

Jan 30, 2024, 11:55 AM IST
Chhagan Bhujbal On Prakash Ambedkar Remarks To Resign As Minsiter For Reservation

भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडून लढावं; आंबेडकरांचे आव्हान

Chhagan Bhujbal On Prakash Ambedkar Remarks To Resign As Minsiter For Reservation

Jan 29, 2024, 16:05 PM IST
भारत न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, पण... काँग्रेससमोर ठेवली ही अट

भारत न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, पण... काँग्रेससमोर ठेवली ही अट

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं आहे. पण त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर अट ठेवली आहे. प्रकाश

Jan 17, 2024, 14:24 PM IST
प्रकाश आंबेडकर अवतरले महात्मा फुलेंच्या रूपात

प्रकाश आंबेडकर अवतरले महात्मा फुलेंच्या रूपात

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षमयी प्रवास दाखवणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने अकोला येथील सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने प्रकाश

Jan 02, 2024, 20:55 PM IST
Prakash Ambedkar On Joining INDIA Allianace

VIDEO : पवार-आंबेडकर भेटीवर प्रकाश आंबेडकरांच मोठं विधान

VIDEO : पवार-आंबेडकर भेटीवर प्रकाश आंबेडकरांच मोठं विधान

Jan 01, 2024, 10:15 AM IST
VBA Prakash Ambedkar Meets Sharad Pawar At Pune Moti Baug Residence

Sharad Pawar | प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवार यांची भेट?

VBA Prakash Ambedkar Meets Sharad Pawar At Pune Moti Baug Residence

Dec 31, 2023, 10:20 AM IST