प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान

कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान

26/11 च्या हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला. हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर

May 11, 2024, 17:42 PM IST
Prakash Ambedkar Reveal Suspense Of No Candidate For Baramati LokSabha Constiuency

सुळेंच्या विनंतीमुळे उमेदवार दिला नाही- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Reveal Suspense Of No Candidate For Baramati LokSabha Constiuency

Apr 29, 2024, 17:25 PM IST
उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं

Apr 25, 2024, 21:17 PM IST
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 :  महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या

Apr 24, 2024, 20:07 PM IST
 ...म्हणून  प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्या; आमदार कपिल पाटील यांचे शरद पवार यांना खुले पत्र

...म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्या; आमदार कपिल पाटील यांचे शरद पवार यांना खुले पत्र

 प्रकाश आंबेडकर अकोल्यात लोकसभा निवडडणुक लढवत आहेत.  त्यांना पाठिंबा द्या अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे. 

Apr 13, 2024, 21:38 PM IST
वंचितकडून लोकसभेसाठी आणखी 10 उमेदवार रिंगणात, वाचा संपूर्ण यादी

वंचितकडून लोकसभेसाठी आणखी 10 उमेदवार रिंगणात, वाचा संपूर्ण यादी

वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. 

Apr 11, 2024, 21:26 PM IST
प्रेशर कुकर, शिट्टी, आणि...  महादेव जानकर, प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्हांचे वाटप

प्रेशर कुकर, शिट्टी, आणि... महादेव जानकर, प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्हांचे वाटप

 निवडणुक आगोयातर्फे  राष्ट्रीय पक्षांना   निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आहे. 

Apr 08, 2024, 16:48 PM IST
वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार

वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार

वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार 

Apr 05, 2024, 20:01 PM IST
अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये  तिरंगी सामना रंगणार

अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार

Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय.  नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा

Apr 04, 2024, 20:52 PM IST
VBA Chief Prakash Ambedkar To File Nomination Today For Akola Loksabha Elections 2024

Loksabha Elections 2024 | अकोल्यातून आंबेडकर रिंगणात, पत्नीकडून औक्षण

VBA Chief Prakash Ambedkar To File Nomination Today For Akola Loksabha Elections 2024

Apr 04, 2024, 12:20 PM IST
वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?

वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?

Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय.  मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा

Apr 03, 2024, 17:39 PM IST