पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.

एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

आणखी बातम्या

काँग्रेस - राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक, अजित पवारही उपस्थित

काँग्रेस - राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक, अजित पवारही उपस्थित

तासाभराच्या गोंधळानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरु आहे. 

Nov 13, 2019, 21:10 PM IST
'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'

'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'

प्रश्न विचारताच अजित पवार म्हणालेत, मी  बारामतीला चाललोय. त्यामुळे एकच गोंधळ झाला. 

Nov 13, 2019, 20:36 PM IST
युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य

युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य

शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.  

Nov 13, 2019, 19:12 PM IST
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही, जर फुटलाच तर...! - अजित पवार

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही, जर फुटलाच तर...! - अजित पवार

महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.  

Nov 13, 2019, 18:10 PM IST
Mumbai Congress Leader Prithviraj Chavan Allegation

मुंबई | वेळकाढूपणा केला हा आरोप चुकीचा - चव्हाण

मुंबई | वेळकाढूपणा केला हा आरोप चुकीचा - चव्हाण

Nov 13, 2019, 17:20 PM IST
शिवसेनेला पाठिंबा द्यायला उशीर का?, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण

शिवसेनेला पाठिंबा द्यायला उशीर का?, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण

भाजप आमच्यात जुळू नये, याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

Nov 13, 2019, 17:11 PM IST
Maharashtra political crisis congress wait and watch policy

मुंबई | महायुतीतल्या राड्यानंतर काँग्रेसचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई | महायुतीतल्या राड्यानंतर काँग्रेसचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

Nov 08, 2019, 23:35 PM IST
महायुतीतल्या राड्यानंतर काँग्रेसचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

महायुतीतल्या राड्यानंतर काँग्रेसचं राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

विधानसभा निवडणूक निकालाच्या १५ दिवसानंतरही राज्यात नवं सरकार आलेलं नाही.

Nov 08, 2019, 21:22 PM IST
Prithviraj Chavan And Bala Saheb Thorat

शिवसेना-भाजपानं काय करावं हा त्यांचा प्रश्न - पृथ्वीराज चव्हाण

शिवसेना-भाजपानं काय करावं हा त्यांचा प्रश्न - पृथ्वीराज चव्हाण

Nov 07, 2019, 22:25 PM IST
शिवसेनेला सरकार एकट्याने चालवणे कधीच जमलं नव्हतं- पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेला सरकार एकट्याने चालवणे कधीच जमलं नव्हतं- पृथ्वीराज चव्हाण

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची सत्ता हाताळणे अवघड

Nov 04, 2019, 08:46 AM IST
इकडे युतीत संघर्ष, तिकडे आघाडीत खलबतं

इकडे युतीत संघर्ष, तिकडे आघाडीत खलबतं

शिवसेना आणि भाजपाचं जुळलंच नाही तर आघाडी काय भूमिका घेणार?

Oct 31, 2019, 13:05 PM IST
शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. 

Oct 30, 2019, 20:05 PM IST
Satara Karad Shriniwas Patil And Prithviraj Chavan On Udayanraje Bhosale

कराड : पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्याशी बातचीत

कराड : पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्याशी बातचीत

Oct 25, 2019, 20:30 PM IST
Satara BJP Leader Udayanraje Bhosale On Prithviraj Chavan Remarks

सातारा । उदयनराजे भोसले यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका

सातारा येथे उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

Oct 17, 2019, 12:10 PM IST
कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या भोसलेंचं आव्हान

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या भोसलेंचं आव्हान

दक्षिण कराडकर यापैंकी नेमका कोणाला कौल देणार?

Oct 06, 2019, 17:40 PM IST
Karad Prithviraj Chavan Reaction BJP Party

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांचा अर्ज दाखल

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांचा अर्ज दाखल

Oct 03, 2019, 18:30 PM IST
'भाजपला पोटापाण्याच्या नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवायचेय'

'भाजपला पोटापाण्याच्या नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवायचेय'

देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल आहेत.

Oct 01, 2019, 17:35 PM IST
२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

ज्या बँकेत ११ हजाराच्याच ठेवी असतील तिथे २५ हजार कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो

Sep 29, 2019, 17:43 PM IST
'चिदंबरम तुरुंगात चटईवर झोपतात; बसायला साधी खुर्चीही नाही'

'चिदंबरम तुरुंगात चटईवर झोपतात; बसायला साधी खुर्चीही नाही'

उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Sep 29, 2019, 17:02 PM IST