पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.

एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

आणखी बातम्या

शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. 

Oct 30, 2019, 20:05 PM IST
Satara Karad Shriniwas Patil And Prithviraj Chavan On Udayanraje Bhosale

कराड : पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्याशी बातचीत

कराड : पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्याशी बातचीत

Oct 25, 2019, 20:30 PM IST
Satara BJP Leader Udayanraje Bhosale On Prithviraj Chavan Remarks

सातारा । उदयनराजे भोसले यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका

सातारा येथे उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

Oct 17, 2019, 12:10 PM IST
कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या भोसलेंचं आव्हान

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या भोसलेंचं आव्हान

दक्षिण कराडकर यापैंकी नेमका कोणाला कौल देणार?

Oct 06, 2019, 17:40 PM IST
Karad Prithviraj Chavan Reaction BJP Party

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांचा अर्ज दाखल

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांचा अर्ज दाखल

Oct 03, 2019, 18:30 PM IST
'भाजपला पोटापाण्याच्या नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवायचेय'

'भाजपला पोटापाण्याच्या नव्हे तर भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवायचेय'

देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल आहेत.

Oct 01, 2019, 17:35 PM IST
२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

ज्या बँकेत ११ हजाराच्याच ठेवी असतील तिथे २५ हजार कोटीचा घोटाळा कसा होऊ शकतो

Sep 29, 2019, 17:43 PM IST
'चिदंबरम तुरुंगात चटईवर झोपतात; बसायला साधी खुर्चीही नाही'

'चिदंबरम तुरुंगात चटईवर झोपतात; बसायला साधी खुर्चीही नाही'

उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Sep 29, 2019, 17:02 PM IST
Congress To Decided For Prithviraj Chavan To Contest Bypoll Election From Satara

सातारा | पृथ्वीराज चव्हाणांचा आज कराडमध्ये मेळावा

सातारा | पृथ्वीराज चव्हाणांचा आज कराडमध्ये मेळावा Congress To Decided For Prithviraj Chavan To Contest Bypoll Election From Satara

Sep 29, 2019, 15:40 PM IST
लोकसभा पोटनिवडणूक : पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

लोकसभा पोटनिवडणूक : पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजत आहे.  

Sep 26, 2019, 23:19 PM IST
 देशातील २० आमदारांपैकी सर्वाधिक कमाईत महाराष्ट्रातले चार आमदार, कोण आहे ते?

देशातील २० आमदारांपैकी सर्वाधिक कमाईत महाराष्ट्रातले चार आमदार, कोण आहे ते?

देशात सर्वाधिक कमाई असलेले चार आमदार हे महाराष्ट्रातील आहेत.  

Sep 26, 2019, 17:45 PM IST
Ransangram Vidhansabhecha EXCLUSIVE Prithviraj Chavan 24 Sep 2019

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रचारात दिसणार ?

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रचारात दिसणार ? Ransangram Vidhansabhecha EXCLUSIVE Prithviraj Chavan 24 Sep 2019

Sep 24, 2019, 13:50 PM IST
'देशातला २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात'; मुख्यमंत्र्यांचा दावा

'देशातला २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात'; मुख्यमंत्र्यांचा दावा

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 16, 2019, 12:39 PM IST
लोकसभा निवडणूक लढवणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणूक लढवणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

 पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणू न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Sep 15, 2019, 11:59 AM IST
Satara Congress Prithviraj Chavan To Contest Election Against Udyanraje Bhosale

सातारा । उदयनराजे भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत?

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या लढतीची शक्यता आहे. काँग्रेसने चव्हाण यांना मैदानात उतविण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 14, 2019, 15:25 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनपेक्षित डाव; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात

काँग्रेस-राष्ट्रवादीचा अनपेक्षित डाव; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sep 14, 2019, 14:37 PM IST
'काँग्रेसची हवा सांगायला ज्योतिषाची गरज नाही'; मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

'काँग्रेसची हवा सांगायला ज्योतिषाची गरज नाही'; मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीकाही करण्यात येत आहे.

Sep 01, 2019, 18:06 PM IST
CM Devendra Fadnavis On Congress Leader Prithviraj Chavan Remark On Three Ministers

VIDEO | विधानसभेत पुन्हा विखे मंत्रीपदाचा मुद्दा

VIDEO | विधानसभेत पुन्हा विखे मंत्रीपदाचा मुद्दा

Jun 25, 2019, 16:35 PM IST
Mumbai Prithviraj Chavan On Financial Survey Report Showing Decline In Growth

मुंबई | आर्थिक पाहणी अहवालात राज्याची अधोगती

मुंबई | आर्थिक पाहणी अहवालात राज्याची अधोगती

Jun 18, 2019, 17:05 PM IST