रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

गल्लीबोळातील नेत्यांवर हल्ले होतच असतात- प्रकाश आंबेडकर

गल्लीबोळातील नेत्यांवर हल्ले होतच असतात- प्रकाश आंबेडकर

या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी ठाणे आणि मुलूंड परिसरात निदर्शनेही केली. 

Dec 09, 2018, 22:51 PM IST
वाऱ्याचा अंदाज घेऊनच भाजपला साथ देईन- आठवले

वाऱ्याचा अंदाज घेऊनच भाजपला साथ देईन- आठवले

आपल्या भाषणात नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.

Nov 10, 2018, 16:05 PM IST
शरद पवार एनडीएत आले तर उपपंतप्रधानपद मिळेल- रामदास आठवले

शरद पवार एनडीएत आले तर उपपंतप्रधानपद मिळेल- रामदास आठवले

राहुल गांधी पंतप्रधापदासाठी पवारांना पाठिंबा देणार नाहीत.

Nov 03, 2018, 10:40 AM IST
उदयनराजेंना लोकसभेसाठी 'या' दोन पक्षांनी दिल्या ऑफर

उदयनराजेंना लोकसभेसाठी 'या' दोन पक्षांनी दिल्या ऑफर

आता उदयनराजे काय पाऊल उचलणार?

Oct 08, 2018, 19:28 PM IST
निरुपमांचा शिवसेनेकडून समाचार, तर आठवलेंचीही टीका

निरुपमांचा शिवसेनेकडून समाचार, तर आठवलेंचीही टीका

संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य

Oct 08, 2018, 14:48 PM IST
... तर दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार - रामदास आठवले

... तर दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार - रामदास आठवले

एमआयएम-भारिप युतीवर आठवलेंची प्रतिक्रिया

Oct 03, 2018, 15:28 PM IST
पेट्रोलचे दर वाढल्याने फरक पडत नाही, मला फुकटात मिळते- आठवले

पेट्रोलचे दर वाढल्याने फरक पडत नाही, मला फुकटात मिळते- आठवले

कदाचित माझे मंत्रीपद गेल्यानंतर मला त्याची झळ बसेल.

Sep 16, 2018, 14:16 PM IST
सवर्ण जातीतील गरिबांना २५ टक्के आरक्षण द्या- रामदास आठवले

सवर्ण जातीतील गरिबांना २५ टक्के आरक्षण द्या- रामदास आठवले

अॅट्रॉसिटीच्या कायद्यात आता कोणतेही बदल होणार नाहीत.

Sep 07, 2018, 20:15 PM IST
प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवले यांचा टोला

प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवले यांचा टोला

पाहा काय बोलले रामदास आठवले

Jun 21, 2018, 22:12 PM IST
छगन भुजबळांना प्लान करून गोवलं, रामदास आठवलेंचा दमानियांवर गंभीर आरोप

छगन भुजबळांना प्लान करून गोवलं, रामदास आठवलेंचा दमानियांवर गंभीर आरोप

छगन भुजबळ यांना प्लान करुन गोवण्यात आलं. अंजली दमानियांनी त्यांना गोवलं

May 11, 2018, 21:03 PM IST
लोकसभेसाठी मुंबईतील या जागेवर रामदास आठवलेंचा डोळा?

लोकसभेसाठी मुंबईतील या जागेवर रामदास आठवलेंचा डोळा?

रामदास आठवले यांचा लोकसभेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर डोळा आहे की काय?

Apr 11, 2018, 14:06 PM IST
....तर मी भाजपची साथ सोडायला तयार - रामदास आठवले

....तर मी भाजपची साथ सोडायला तयार - रामदास आठवले

झी 24 तास दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत आठवलेंनी आपली भूमिका मांडली...

Apr 11, 2018, 12:19 PM IST

रामदास आठवले यांचा नारायण राणेंना सल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 03, 2018, 18:51 PM IST
'..तर भाजप सरकार कोसळेल': केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

'..तर भाजप सरकार कोसळेल': केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारावी व भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिपद द्यावे, अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली. मात्र, जर राणे यांना कोणतीच ऑफर मान्य नसेल तर, राणे यांनी थेट आपल्या रिपाइंमध्ये

Mar 03, 2018, 08:52 AM IST
Video : रामदास आठवलेंच्या इंग्रजी कवितेने अभिनेत्री शर्मिला टागोरही खळखळून हसल्या

Video : रामदास आठवलेंच्या इंग्रजी कवितेने अभिनेत्री शर्मिला टागोरही खळखळून हसल्या

अतिशिघ्र कवी म्हणून प्रसिद्ध असलेले आरपीआय नेते रामदास आठवलेंच्या मराठी किंवा हिंदी कविता आपण नेहमीच ऐकतो. पण त्यांची इंग्रजी कविता ऐकण्याची संधी मंगळवारी पुणेकरांना मिळाली. 

Jan 24, 2018, 12:32 PM IST
कोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक

कोरेगाव-भीमा पडसाद : रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपाइंची बैठक

सध्या धुमसत असलेल्या कोरेगाव-भीमा  वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारीला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आलीय. 

Jan 04, 2018, 18:24 PM IST
भीमा कोरेगाव वाद : 'आंतरजातीय विवाह हाच एकमेव मार्ग'

भीमा कोरेगाव वाद : 'आंतरजातीय विवाह हाच एकमेव मार्ग'

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव गावात झालेल्या हिंसाचारावर केंद्रीय सामाजिक न्याय तसंच सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिलीय. 

Jan 04, 2018, 11:23 AM IST
भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव मध्ये काल झालेल्या तणावानंतर आज तिथलं वातावरण निवळलं आहे. वढू बुद्रुक मध्ये दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद

Jan 02, 2018, 09:13 AM IST