!['अल्याड पल्याड'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; १४ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला 'अल्याड पल्याड'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; १४ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745771-alyad-palyad-sssssssss.jpg)
'अल्याड पल्याड'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; १४ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला.
![युपीच्या 'फुलेरा'त नाही तर 'या' गावात झालंय Panchayat Season 3 चं शुटिंग, पाहा Photos युपीच्या 'फुलेरा'त नाही तर 'या' गावात झालंय Panchayat Season 3 चं शुटिंग, पाहा Photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745731-phulera-panchayat-season-3.png)
युपीच्या 'फुलेरा'त नाही तर 'या' गावात झालंय Panchayat Season 3 चं शुटिंग, पाहा Photos
Panchayat Season 3 : सर्वांना प्रतिक्षा असलेला पंचायत सीझन 3 अखेर रिलीज झाला आहे. गावाकडचं वातावरण साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणाऱ्या या सिरीजला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. (Panchayat Web Series)
![7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट 'मल्हार' ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित 7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट 'मल्हार' ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745661-malhar-ssss.jpg)
7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट 'मल्हार' ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित
मुंबई मध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये फिल्मचे सर्व कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी हिंदी आणि मराठीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
![सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा; झी मराठी बहरतेय नव्या अवतारात! सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा; झी मराठी बहरतेय नव्या अवतारात!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745650-zee-marathi-sssssssss.jpg)
सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा; झी मराठी बहरतेय नव्या अवतारात!
सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं.
![Shashi Kapoor सोबत इंटिमेट सीन करायला नकार दिल्यानंतर Shabana Azmi ला रडू कोसळलं, शशि कपूर ओरडला अन् मग... Shashi Kapoor सोबत इंटिमेट सीन करायला नकार दिल्यानंतर Shabana Azmi ला रडू कोसळलं, शशि कपूर ओरडला अन् मग...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745648-shabana-azmi-breaks-down-in-tears-after-refusing-to-do-an-intimate-scene-with-shashi-kapoor.png)
Shashi Kapoor सोबत इंटिमेट सीन करायला नकार दिल्यानंतर Shabana Azmi ला रडू कोसळलं, शशि कपूर ओरडला अन् मग...
वयाच्या 9 वर्षांपासून शबाना आझमी या शशी कपूर यांच्या चाहत्या होत्या. एका चित्रपटातील गाण्यामध्ये काही इंटिमेट सीन होते, ते पाहून शबाना यांच्या डोळ्यात पाणी आलं.
![देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' तरुणांना चित्रपट पाहण्याचे केले आवाहन देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' तरुणांना चित्रपट पाहण्याचे केले आवाहन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745635-fadnvis-sssss.jpg)
देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' तरुणांना चित्रपट पाहण्याचे केले आवाहन
भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले होते.
![लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...' लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745634-divya-agarwal-post-rumours.jpg)
लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...'
लग्नाच्या तीन महिन्यांनी तिने इन्स्टाग्रामवरुन सर्व फोटो डिलीट केले होते. यामुळे ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
![Laapataa Ladies हा 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची कॉपी? अनंत महादेवन यांचा दावा, तर लापता लेडीजच्या लेखक म्हणाले की... Laapataa Ladies हा 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची कॉपी? अनंत महादेवन यांचा दावा, तर लापता लेडीजच्या लेखक म्हणाले की...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/28/745550-laapataa-ladies-a-copy-of-25-years-old-movie-ghoonghat-ke-pat-ananth-mahadevan-claims.png)
Laapataa Ladies हा 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची कॉपी? अनंत महादेवन यांचा दावा, तर लापता लेडीजच्या लेखक म्हणाले की...
Laapataa Ladies : किरण राव यांचा लापता लेडीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. रणबीर कपूर याचा अॅनिमल या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर लापता लेडीजने धुळ चारली आहे. पणदुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनंत महादेवन यांनी लापता लेडीज कॉफी असल्याचा गंभीर आरोप केलाय.
![मुनव्वर फारुकीने गुपचुप केलं दुसरं लग्न? व्हायरल Photo मुळे चाहते हैराण मुनव्वर फारुकीने गुपचुप केलं दुसरं लग्न? व्हायरल Photo मुळे चाहते हैराण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745366-munnawar1.jpg)
मुनव्वर फारुकीने गुपचुप केलं दुसरं लग्न? व्हायरल Photo मुळे चाहते हैराण
Munawar Faruqui Second Marriage: 'बिग बॉस 17' चा विजेता आणि स्टॅंड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीसंबंधीत एक हैराण करणारा दावा केला जात आहे. काही रिपोर्टच्यामते मुनव्वर गुपचुप दुसरं लग्न केलं आहे. याचा एक फोटो व्हायरल झाला असून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
!['गेला माधव कुणीकडे' नाटक 'या' दिवशी पुन्हा येणार रंगभूमीवर! 'गेला माधव कुणीकडे' नाटक 'या' दिवशी पुन्हा येणार रंगभूमीवर!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745343-gela-madhav-kunikade-play-will-once-again-seen-in-theater-from-this-day.jpg)
'गेला माधव कुणीकडे' नाटक 'या' दिवशी पुन्हा येणार रंगभूमीवर!
Gela Madhav Kunikade Play : 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा एकदा येणार रंगभूमीवर...
![PHOTO: लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये मीरा शाहिदला सोडून जाणार होती पण...; स्वत: शाहिदने सांगितलं कारण PHOTO: लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये मीरा शाहिदला सोडून जाणार होती पण...; स्वत: शाहिदने सांगितलं कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745323-mirarajputwasgoingtoleaveshahidkapoor8.jpg)
PHOTO: लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये मीरा शाहिदला सोडून जाणार होती पण...; स्वत: शाहिदने सांगितलं कारण
Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांचं नाव हे बॉलिवूडच्या पावर कपलमध्ये घेतलं जातं. मीरा आणि शाहिद या दोघांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची जोडी तेव्हा पासून चर्चेत होती. पण तुम्हाला माहितीये का लग्नाच्या वर्षभरातच मीरानं शाहिदपासून विभक्त होण्याचा विचार केला होता. त्याचा खुलासा स्वत: शाहिद कपूरनं केला आहे.
!['मला लाथ मारली, मराठी भाषेत बोलले तर...'; मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग 'मला लाथ मारली, मराठी भाषेत बोलले तर...'; मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745242-marathi-actress-had-bad-experience-while-travelling-in-mumbai-local-train.jpg)
'मला लाथ मारली, मराठी भाषेत बोलले तर...'; मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग
Marathi Actress Mumbai Local Train Bad Experience : मराठमोळ्या अभिनेत्रीला मुंबई लोकलमध्ये आला भयावह
!['मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न 'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745222-milind-gawali-shares-special-post-for-wife-on-their-34-th-wedding-anniversary.jpeg)
'मला त्या लांब केसांच्या मुलीशी लग्न करायचं, तेव्हा आईनं...'; असं ठरलं होतं मिलिंद गवळीचं लग्न
Milind Gawali Special Post on 34th Wedding Anniversary : अन् Love at First Sight म्हणतात ना तेच झालं... 10 वी झाल्यानंतर मुलगी पसंत केली तर आईनं...
![Photos : कायच्या काय सुंदर! मौनीच्या बिकीनी लूकनं वाढवलं तापमान... Photos : कायच्या काय सुंदर! मौनीच्या बिकीनी लूकनं वाढवलं तापमान...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745200-mouniroybikinilookfrombali8.jpg)
Photos : कायच्या काय सुंदर! मौनीच्या बिकीनी लूकनं वाढवलं तापमान...
लोकप्रिय अभिनेत्री मोनी रॉय ही नेहमीच तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाताना दिसते. यावेळी तिनं तर थेट बालीच्या समुद्राचा आनंद घेतला आहे. मोनी रॉय ही लवकरच तिचा आगामी चित्रपट 'द वर्जिन ट्री' दिसणार आहे. त्या आधी ती सुट्टींचा आनंद घेताना दिसली.
![स्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट? स्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745143-this-south-movie-s-teaser-was-launched-in-graveyard-know-about-it.jpg)
स्मशानभूमीतच रिलीज केला 'या' भयपटाचा टीझर; OTT वर कुठे पाहता येईल हा चित्रपट?
South Movie's Teaser was Launched in Graveyard : या दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर झाला होता स्मशानभूमीत प्रदर्शित
![अमृता सिंगशी साखरपुडा, मॉडेलशी लग्न आणि 'या' अभिनेत्रीशी अफेअरच्या चर्चा; टीम इंडियाच्या खेळाडूची इतकी प्रेमप्रकरणं? अमृता सिंगशी साखरपुडा, मॉडेलशी लग्न आणि 'या' अभिनेत्रीशी अफेअरच्या चर्चा; टीम इंडियाच्या खेळाडूची इतकी प्रेमप्रकरणं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745105-ravi-shastri-birthday-amrita-singh-dimple-kapadia-ritu-singh-nimrat-kaur-ravi-shastri-love-affair.png)
अमृता सिंगशी साखरपुडा, मॉडेलशी लग्न आणि 'या' अभिनेत्रीशी अफेअरच्या चर्चा; टीम इंडियाच्या खेळाडूची इतकी प्रेमप्रकरणं?
Ravi Shastri Love Affair : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू नातं हे खूप जुनं आहे. शर्मिला टागोर - टायगर पतौडी, युवराज - हेजल, हरभजन - गीता आणि अनुष्का - विराट. असा एक क्रिकेटपटू आहे ज्याची प्रेमकहाणी मीडियामध्ये गाजली.
![निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745117-dalljiet-kaur-accusing-nikhil-patel-says-he-is-refusing-to-accept-our-marriage-on-social-media.jpg)
निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेत
Dalljiet Kaur : दलजीत कौरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाच केला प्रश्न... पती निखिलच्या वक्तव्यावर म्हणाली...
!['भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश 'भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/26/744999-pm-narendra-modi-shares-photo-of-four-women-and-one-of-them-is-chhaya-kadam-know-why.jpg)
'भारताला अभिमान आहे की...', मोदींनी पोस्ट केला 'त्या' चौघींचा फोटो; छाया कदम यांचाही समावेश
Chhaya Kadam : छाया कदम आणि त्या तिघींचा फोटो शेअर करत नरेंद्र मोदी म्हणाले, 'भारताला अभिमान आहे की...'
!['पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका 'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/26/744995-hardik-pandya-s-fans-trolls-natasa-stankovic-over-divorce-news.jpg)
'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका
Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल...
!['स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा 'स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/26/744984-pravin-tarde-s-wife-snehal-s-social-media-post-went-viral.jpg)
'स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा
Snehal Tarde's Post : प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.