मांजर आणि उंदराचा क्युट व्हिडीओ पाहून म्हणाल..अरे हे तर tom अँड Jerry

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो सुद्धा असाच क्युट आहे. सर्वानी हा व्हिडीओ पहिला आहे आणि आता यावर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. 

Updated: Nov 7, 2022, 06:24 PM IST
मांजर आणि उंदराचा क्युट व्हिडीओ पाहून म्हणाल..अरे हे तर tom अँड Jerry  title=

viral trending : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.
मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत. (viral trending real life tom jerry mouse and cat playing video on social media )

आपण सर्वानी लहानपणी मांजर आणि उंदराचा खेळ असणार कार्टून म्हणजेच टॉम अँड जेरी (tom and jerry) पहिलाच असेल. असा एकही व्यक्ती नसेल ज्याला टॉम अँड जेरी माहित नाही. या कार्टूनमध्ये दाखवल्याप्रमाणे उंदीर आणि मांजराचं कधीच पटत नाही.

ते सतत एकमेकांच्या खोड्या काढत असतात. उंदीर मांजराला म्हणजेच टॉमला अगदी सळो कि पळो  करून सोडत असतो. (viral trending real life tom jerry mouse and cat playing video on social media )

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो सुद्धा असाच क्युट आहे. सर्वानी हा व्हिडीओ पहिला आहे आणि आता यावर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. यात मांजर आणि उंदीर एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री पाहून सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्स येऊ

लागले आहेत. व्हिडीओ  जर आपण नीट पहिला तर सुरवातीला अमांजर आणि उंदीर एकमेकांसोबत खेळताना दिसताहेत, त्यांनतर उंदीर त्याच्या करामती करून मांजरीला आपल्या मागे पाळायला भाग पडतोय.

दोघांची जी काही मस्ती चालू आहे ते पाहता सोशल मीडियावर अनेक छान छान कॉमेंट्स येऊ लागल्या. (viral trending real life tom jerry mouse and cat playing video on social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MiyavTV /  (@miiyav_tv)