Latest India News

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! 'या' वस्तू आणि सेवा GST  कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! 'या' वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

GST Council Meeting: . व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करदात्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

Jun 22, 2024, 09:04 PM IST
1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8व्या वेतन आयोगाचा आला प्रस्ताव, असे असेल सॅलरी स्ट्रक्चर

1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8व्या वेतन आयोगाचा आला प्रस्ताव, असे असेल सॅलरी स्ट्रक्चर

8th Pay Commission:  केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार आहे.

Jun 22, 2024, 07:41 PM IST
Maharashtra Breaking News LIVE :  आदित्य ठाकरे आज राज्यपालांची घेणार भेट

Breaking News LIVE : सीईटी परीक्षा निकालात गोंधळ; आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर 

Jun 22, 2024, 07:32 PM IST
ढाब्यावर 4 रुपये पगारात केलं 2 वर्षे काम, सुरेश पुजारी 'असे' बनले 22 रेस्तरॉंचे मालक; गरिबीतून उभारलं विश्व!

ढाब्यावर 4 रुपये पगारात केलं 2 वर्षे काम, सुरेश पुजारी 'असे' बनले 22 रेस्तरॉंचे मालक; गरिबीतून उभारलं विश्व!

Sukh Sagar Success Story :  सुरेश पुजारी हे सध्याचे यशस्वी उद्योजक आहेत. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Jun 22, 2024, 02:55 PM IST
रात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच

रात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच

रात्री उशिरा तरुण लेकीच्या खोलीतून आवाज येत होता. घरातील मंडळींना संशय आला...त्यांनी खोलीचा दरवाजा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

Jun 22, 2024, 02:04 PM IST
Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्ज

Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्ज

Central Bank Job: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या 484 रिक्त जागा भरल्या जातील. 

Jun 22, 2024, 01:48 PM IST
'यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी...', छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं, म्हणतो 'यांना कितीही...'

'यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी...', छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं, म्हणतो 'यांना कितीही...'

बिहारच्या (Bihar) गोपाळगंज (Gopalganj) येथे एक वयस्कर व्यक्ती आपली वडिलोपार्जित जमीन मोठ्या सुनेच्या नावे करण्यासाठी पोहोचला होता. यामुळे छोटा मुलगा आणि त्याची पत्नी नाराज होते. याप्रकरणी छोट्या मुलाने कोर्टात पोहोचून वडिलांना मारहाण सुरु केल्यानंतर एकच खळबळ उडाली.   

Jun 22, 2024, 12:11 PM IST
Crime News : 4 महिने पाण्याखाली बुडालेली कार बाहेर काढताच.., दीर-वहिनीच्या लव्ह स्टोरीचा भयावह शेवट

Crime News : 4 महिने पाण्याखाली बुडालेली कार बाहेर काढताच.., दीर-वहिनीच्या लव्ह स्टोरीचा भयावह शेवट

नदीत एक कार सापडल्यावर ग्रामस्थांनी पोलिसांनी माहिती दिली. ही कार नदीतून बाहेर काढल्यानंतर त्यात जे काही दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. 

Jun 22, 2024, 10:24 AM IST
Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारकडून रातोरात नवा कायदा लागू

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारकडून रातोरात नवा कायदा लागू

What is Anti Paper Leak Law: सध्या होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत मोठं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. पेपर लीक विरोधी कायद्यात पेपरफुटीपासून ते डमी उमेदवारांची नियुक्ती करण्याच्या घटनांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. 

Jun 22, 2024, 08:43 AM IST
धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा Video

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : तुमची मुलंही स्कूल व्हॅनने प्रवास करत असतील तर तुम्हाला सावधान करण्यासाठी ही बातमी. धावत्या स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडून दोन विद्यार्थिनी रस्त्यावर कोसळल्या. काळजाचा थरकाप उडणवाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Jun 21, 2024, 10:30 PM IST
शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळी टिळा, हातात धागा घालायला बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळी टिळा, हातात धागा घालायला बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Tamilnadu No Surname and Tilak on Forehead: विद्यार्थ्यांच्या माध्यावर टीळा, हातात धाग्याला बंदी घालण्यात आली आहे. कुठे घडलाय हा प्रकार? यावर पालकांच्या प्रतिक्रिया आल्या? सविस्तर जाणून घेऊया. 

Jun 21, 2024, 07:41 PM IST
Breaking News india maharashtra Today LIVE Updates Mumbai yoga day Politics election June 21

Breaking News LIVE: ओबीसी आंदोलक आणि राज्य सरकारची सह्याद्रीवर बैठक सुरू

Breaking News LIVE: आज दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन...देशभरात योगदिन साजरा केला जातोय. देशाच्या कानाकोपऱ्यात इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, त्याच्या सर्व अपडेट एका क्लिकवर   

Jun 21, 2024, 06:45 PM IST
जुलैत तब्बल महिन्यात 12 दिवस बंद असणार बॅंका!

जुलैत तब्बल महिन्यात 12 दिवस बंद असणार बॅंका!

जुलै महिना सुरुच होणार आहे. भारतीय रिजर्व बॅंकनं जुलै महिन्याच्या बॅंकच्या सुट्यांची यादी जाहिर केली आहे.  या लिस्टनुसार, जुलैमध्ये जवळपास 12 दिवस बॅंक बंद असणार आहे. जुलै महिन्यात गुरु हरगोविंद जी जयंती आणि मोहरमच्या निमित्तानं बॅंक बंद असणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी बॅंकेची सुट्टी असेल. जुलैमध्ये बॅंक हॉलिडे जवळ-जवळ प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी असते. अशात बॅंकेत जाण्याआधी एकदा बॅंक हॉलिडेच्या निमित्तानं तपासायला हवं, कारण यामुळे तुमचा वेळ वाचेल. 

Jun 21, 2024, 06:06 PM IST
रिल बनवण्यासाठी जीव धोक्यात, धावत्या ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा डान्स...Video व्हायरल

रिल बनवण्यासाठी जीव धोक्यात, धावत्या ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा डान्स...Video व्हायरल

Viral Video : इंटरनेटच्या युगात सध्याची पीढी रिलच्या विळख्यात अडकली आहे. काही सेकंदाचा रिल बनवण्यासाठी तरुणाई जीव धोक्यात घालतेय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केलाय. 

Jun 21, 2024, 05:29 PM IST
OYO हॉटेलमध्ये थांबलं होतं कपल, चेकआऊट टाइम झाल्यानंतरही बाहेर येईनात, मॅनेजरने खिडकीतून वाकून पाहिलं तर...

OYO हॉटेलमध्ये थांबलं होतं कपल, चेकआऊट टाइम झाल्यानंतरही बाहेर येईनात, मॅनेजरने खिडकीतून वाकून पाहिलं तर...

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात ओयो हॉटेलच्या रुममद्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणाने गळफास घेतला होता, तर तरुणीचा मृतदेह बेडवर बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे.   

Jun 21, 2024, 04:59 PM IST
PHOTO : हॉट योगा क्लास अशी ओळख, लैंगिक शोषणाच्या अर्धा डझनहून अधिक आरोप, कोण आहे हा योगगुरू?

PHOTO : हॉट योगा क्लास अशी ओळख, लैंगिक शोषणाच्या अर्धा डझनहून अधिक आरोप, कोण आहे हा योगगुरू?

Yoga Trainer Bikram Chaudhary : या योगगुरुचे क्लास हॉट योगा क्लास म्हणून ओळखले जायचे, कारण तो स्टुडिओमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस ठेवायचा. त्यामुळे तो योगा करणाऱ्यांना कमी कपड्यामध्ये योगभ्यासाचे धडे द्यायचा. 

Jun 21, 2024, 03:44 PM IST
Investment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!

Investment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!

आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.

Jun 21, 2024, 03:11 PM IST
'तुझे वडील माझ्यासोबत...' पतीला सांगितलं सासऱ्याच्या अश्लील कृत्याचा कारनामा, मुलाने वडिलांना...

'तुझे वडील माझ्यासोबत...' पतीला सांगितलं सासऱ्याच्या अश्लील कृत्याचा कारनामा, मुलाने वडिलांना...

पतीने सासऱ्यांचं त्या कृत्याबद्दल पतीला सांगितलं त्यानंतर वडील मुलामध्ये कडाक्याचे भांडण झालं. मुलाने वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्या. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. 

Jun 21, 2024, 03:04 PM IST
फिरायला पैस नाहीत? टेन्शन नको... आता रेल्वेनंच केलीय पैशांची सोय

फिरायला पैस नाहीत? टेन्शन नको... आता रेल्वेनंच केलीय पैशांची सोय

Indian Railway IRCTC : मनसोक्त फिरा... तेसुद्धा पैशांची चिंता न करता. रेल्वेच्या खास सुविधेमुळं 'या' प्रवाशांची मजाच मजा! काय आहे ही नवी योजना? पाहा...   

Jun 21, 2024, 02:38 PM IST
वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी! तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचा आजचा दर जाणून घ्या

वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी! तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचा आजचा दर जाणून घ्या

Gold Price Today: आज वट पौर्णिमा असल्याने जर तुम्ही बायकोसाठी सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या. 

Jun 21, 2024, 11:43 AM IST