Movies News

माझे पती हे माझे 'चीअरलीडर' - सोनम कपूर

माझे पती हे माझे 'चीअरलीडर' - सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद आहूजा यांचे नाते फार कमालीचे आहे.

Apr 14, 2019, 03:54 PM IST
'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात इरफानसोबत झळकणार पंकज

'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात इरफानसोबत झळकणार पंकज

पंकज त्रिपाठी यांनी 'लुका छुपी' या विनोदी बोल्ड आणि 'मिर्जापुर' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. 

Apr 14, 2019, 03:04 PM IST
जॉनी लीव्हरची मुलगी जेमीचा अनोखा अंदाज, फोटो व्हायरल

जॉनी लीव्हरची मुलगी जेमीचा अनोखा अंदाज, फोटो व्हायरल

माझा जन्म मुंबईत झाला, पण माझ्यातील विनोदी कलाकाराने लंडनमध्ये जन्म घेतला.

Apr 14, 2019, 02:18 PM IST
गरोदरपणाच्या अफवांवर भडकली दीपिका

गरोदरपणाच्या अफवांवर भडकली दीपिका

दीपिका गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

Apr 14, 2019, 12:01 PM IST
सारा अली खानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल ?

सारा अली खानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल ?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खान हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Apr 11, 2019, 07:26 PM IST
दहा वर्षांनंतरही 'या' ठिकाणाला होतोय '३ इडियट्स'चा फायदा

दहा वर्षांनंतरही 'या' ठिकाणाला होतोय '३ इडियट्स'चा फायदा

जाणून घ्या ते ठिकाण आहे तरी कोणतं...

Apr 11, 2019, 06:12 PM IST
'पीएम मोदी'ला स्थगिती, फायदा मात्र 'रॉ' आणि 'कलंक'ला

'पीएम मोदी'ला स्थगिती, फायदा मात्र 'रॉ' आणि 'कलंक'ला

 निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फायदा येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना होण्याची शक्यता आहे.  

Apr 11, 2019, 04:32 PM IST
सलमानच्या 'दबंग ३' पुढे अडचणींचा पाढा सुरूच....

सलमानच्या 'दबंग ३' पुढे अडचणींचा पाढा सुरूच....

चित्रपटाच्या टीमने महलात सेट तयार केला होता, टीमने प्राचीन स्मारक, पुरातन स्थळ आणि अवशेष कायदा १९५९ च्या नियमांचे उल्लंघन केले होते. 

Apr 11, 2019, 04:26 PM IST
रणवीरच्या '८३' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

रणवीरच्या '८३' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

Apr 11, 2019, 01:31 PM IST
प्रदर्शनापूर्वीच 'द ताश्कंद फाईल्स' वादाच्या भोवऱ्यात

प्रदर्शनापूर्वीच 'द ताश्कंद फाईल्स' वादाच्या भोवऱ्यात

दिग्दर्शकाला कळेना यामागचं नेमकं कारण 

Apr 10, 2019, 08:14 PM IST
सेल्फीच्या नादात नवाजच्या हाताला फ्रॅक्चर

सेल्फीच्या नादात नवाजच्या हाताला फ्रॅक्चर

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दकीबद्दल चर्चा रंगत आहे

Apr 10, 2019, 04:30 PM IST
निवडणुकीपर्यंत 'पीएम मोदी'च्या प्रदर्शनाला स्थगिती

निवडणुकीपर्यंत 'पीएम मोदी'च्या प्रदर्शनाला स्थगिती

 निवडणुक आयोगाने सर्व चर्चांना पूर्ण विराम दिले आहे

Apr 10, 2019, 03:18 PM IST
व्हायरल झालेल्या फोटोनंतर सोनाक्षीचं डेटिंगवर स्पष्टीकरण

व्हायरल झालेल्या फोटोनंतर सोनाक्षीचं डेटिंगवर स्पष्टीकरण

 बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या बबली इमेजवरून चर्चेत असते.

Apr 10, 2019, 02:08 PM IST
VIDEO : रस्त्यात उभं राहूनही या अभिनेत्रीला कुणीही ओळखू शकलं नाही

VIDEO : रस्त्यात उभं राहूनही या अभिनेत्रीला कुणीही ओळखू शकलं नाही

ही एका सामान्य मुली प्रमाणे रस्त्यावर उभी राहिलेली दिसत आहे.

Apr 10, 2019, 11:06 AM IST
सलमानचा 'दबंग ३' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

सलमानचा 'दबंग ३' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

सलमानला भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

Apr 10, 2019, 10:10 AM IST
अखेर 'पीएम मोदी' अवतरणार रूपेरी पडद्यावर

अखेर 'पीएम मोदी' अवतरणार रूपेरी पडद्यावर

सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

Apr 10, 2019, 08:59 AM IST
'बाहुबली'मागोमाग आणखी एका चित्रपटाची विक्रमी कमाई

'बाहुबली'मागोमाग आणखी एका चित्रपटाची विक्रमी कमाई

अवघ्या आठ दिवसांत गाठला शंभर कोटींचा आकडा 

Apr 9, 2019, 07:45 PM IST
'दयाबेन'मागोमाग आणखी एका अभिनेत्रीचा 'तारक मेहता.....'ला रामराम?

'दयाबेन'मागोमाग आणखी एका अभिनेत्रीचा 'तारक मेहता.....'ला रामराम?

काही महिन्यांपासून या मालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

Apr 9, 2019, 04:28 PM IST